एका ताऱ्याचा अंत होतो तेव्हा नेमकं काय घडतं? अवकाशातील दुर्बिणीनं टीपले अद्वितीय क्षण

Sat, 05 Aug 2023-9:00 am,

आपण पाहतोय एका ताऱ्याचे शेवटचे क्षण... घरबसल्या पाहा अवकाशातील भारावणारं दृश्य  (सर्व छायाचित्रे सौजन्य - Roger wesson, Cardiff University)

पुढे अवकाशासंदर्भातील काही संकल्पनांची नव्यानं उकल झाली आणि पाहता पाहता हे अवकाश एखाद्या भारावणाऱ्या कथेप्रमाणं उलगडत गेलं.  (सर्व छायाचित्रे सौजन्य - Roger wesson, Cardiff University)

 

याच अवकाशातील एक अद्वितीय दृश्य सध्या संपूर्ण जगाला पाहण्याची संधी मिळत आहे. जिथं आपण एका ताऱ्याचा अंत होण्यापूर्वीचे काही क्षण पाहत आहोत.  (सर्व छायाचित्रे सौजन्य - Roger wesson, Cardiff University)

दूरवर असणाऱ्या एका ताऱ्याचा अंत होतना नेमकं काय दृश्य असचं हे इथं पाहायला मिळत आहे. जिथं आपण कधीही पाहू शकणार नाही असे रंग आणि प्रकाश पाहायला मिळत आहे.  (सर्व छायाचित्रे सौजन्य - Roger wesson, Cardiff University)

 

फोटोमध्ये स्पष्टपणे एखाद्या डोनटच्या आकाराची रचना दिसत आहे. हे प्रकाशमान वायू असल्याचं सांगण्यात येत आहे. Ring Nebula हे त्यांचं वैज्ञानिक नाव.  (सर्व छायाचित्रे सौजन्य - Roger wesson, Cardiff University)

 

सूर्याच्या अंत असाच काहीसा असेल, ज्यामुळं शास्त्रज्ञ या घटनेला “preview of the sun's distant future” असंही म्हणताना दिसत आहेत.  (सर्व छायाचित्रे सौजन्य - Roger wesson, Cardiff University)

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप या अंतराळातील दुर्बिणीतून हे दृश्य टीपण्यात आलं आहे. (सर्व छायाचित्रे सौजन्य - Roger wesson, Cardiff University)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link