मुलाच्या वाढदिवसाला ऋतिक-सुझान पुन्हा एकत्र!

Thu, 29 Mar 2018-4:19 pm,

ऋतिक आणि सुझाननं पुन्हा एकदा एकत्र येत २८ मार्चला मुलगा रेहनचा वाढदिवस साजरा केला

ऋतिक-सुझानच्या फॅमिली फंक्शनचे फोटो वायरल होत आहेत

या निमित्तानं ऋतिक-सुझान पुन्हा एकत्र दिसले

भाऊ आणि मित्रांसोबत मस्ती करताना रेहान दिसतोय 

रेहानच्या वाढदिवसाला ऋतिकनं एक कविताही लिहिलीय

आयुष्यात कधीही पराभव न पत्करण्याचा सल्ला, ऋतिक या कवितेतून देताना दिसतोय

महत्त्वाचं म्हणजे घटस्फोटानंतर आजही सुझान-ऋतिकचं आयुष्य मुलांनी जोडून ठेवलंय

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link