`अंडर १९ वर्ल्डकप`मध्ये टीम इंडियाचा प्रवास

Sat, 20 Jan 2018-5:40 pm,

माजी भारतीय कॅप्टन राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली भारताची अंडर - १९ टीमची शानदार खेळी

ग्रुप मॅचमध्ये विजयी होऊन क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा प्रवेश

ऑस्ट्रेलिया, झिम्बॉब्वे, पापुआ न्यू गिनी यांना एकतर्फी दिली मात... 

टीम इंडिया 'अंडर १९ वर्ल्डकप'ची प्रबळ दावेदार 

रविवारी ऑस्ट्रेलियाला पछाडत आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचं दमदार प्रदर्शन 

या मॅचमध्ये कॅप्टन पृथ्वी शॉ ठरला प्लेअर ऑफ द मॅच

पृथ्वी शॉची केवळ ३९ बॉल्समध्ये १२ चौकार ठोकत ५७ रन्सची खेळी

अनुकूल रॉय ठरला 'मॅन ऑफ द मॅच'... या मॅचमध्ये शानदार बॉलिंग करत अनुकूलनं घेतल्या पाच विकेट तर ७.१ ओव्हरमध्ये केवळ २० रन्स दिले

या मॅचमध्ये ५९ बॉल्सवर १३ चौकार आणि एका षटकार ठोकत शुभम गिल बनला मॅन ऑफ द मॅच  

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link