Kangana Ranaut: कंगनाचा बोल्ड अवतार पाहून चाहते म्हणाले... फायर

Fri, 29 Apr 2022-10:18 pm,

कंगना राणौतचा 'धाकड' हा चित्रपट 20 मे 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट ८ एप्रिलला प्रदर्शित होणार होता, मात्र बॉक्स ऑफिसवरील संघर्षामुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. या चित्रपटात कंगना राणौतशिवाय अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले आहे.

कंगना राणौतच्या 'धाकड' या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे. ट्रेलरमध्ये कंगनाचा अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. या चित्रपटात कंगना पहिल्यांदाच धोकादायक स्टंट करताना दिसणार आहे.

कंगना राणौतचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत आणि कमेंट्सद्वारे तिची जोरदार प्रशंसा करत आहेत. एका युजरने लिहिले, धाकड आणि आग.

कंगना राणौतचा ड्रेस चर्चेचा विषय बनला आहे. कंगना राणौतने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत. फोटोंमध्ये तिचा किलर लूक पाहण्यासारखा आहे.

कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. कंगना राणौतने प्रत्येक फोटोसाठी वेगवेगळी पोज दिली आहेत. कंगनाने ब्लॅक आणि ग्रे कलरचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link