`महाराष्ट्र कृषी दिना`च्या हार्दिक शुभेछा; बळीराजा सुखी व्हावा हीच प्रार्थना.. WhatsApp मॅसेज पाठवून व्यक्त करा भावना

दक्षता ठसाळे-घोसाळकर Mon, 01 Jul 2024-11:58 am,

"तू कण ह्या मातीचा, हे धान तुझं लेकरू आरे काय भ्या तुला वारा धूनाची उभ्या आस्मंताचं तू पाखरू कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"महाराष्ट्र कृषी दिन धरणी मातेची भरून ओटी उपकार तुझे आम्हा युगे युगे कोटी कोटी नेसूनी हिरवा शालू… बीज रुजवून भरतो तुझी आनंदानं ओटी… महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा"

"शेतकरी श्रीमंत आहे, कारण मनाचा तो राजा आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"शेतातील पिक शेतकऱ्यांच्या हाताने पिकते शेतातीलच सोन्याने सर्वांचे पोट भरते" कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा

 

"शेतकरी आहे अन्नदाता तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा"

"कष्ट करीतो शेतकरी पिकवितो रान मोती राब राब राबून घामात ओली झाली काळी माती कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"करून शेती उगवून धान यातचं खरी बळीराजाची शान सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link