मानवाच्या शरीरातील एकमेव अवयव जो मृत्यूनंतर 10 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो

या जगात सर्व वस्तू नाशवंत आहेत. त्याच प्रमाणे मानवाचे शरीर देखील नाशवंत आहे. मृत्यू हा अटळ आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या शरिरातील अवयव किती वेळ जिवंत राहतात जाणून घेऊया. मृत्युनंतर शरिरातील अनेक अवयव गरजू रुग्णांना प्रत्यारोपित केले जातात.

| Jul 15, 2024, 23:53 PM IST

Organs Death Time: या जगात सर्व वस्तू नाशवंत आहेत. त्याच प्रमाणे मानवाचे शरीर देखील नाशवंत आहे. मृत्यू हा अटळ आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या शरिरातील अवयव किती वेळ जिवंत राहतात जाणून घेऊया. मृत्युनंतर शरिरातील अनेक अवयव गरजू रुग्णांना प्रत्यारोपित केले जातात.

1/7

मृत्यूनंतर मानवाच्या शरीरातील सर्व अवयव निकामी होतात. मात्र, एक असा अवयवय आहे जो  10 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो.

2/7

अवयवदानासाठी काम करणारी संस्था डोनेट लाइफच्या वेबसाइटनुसार, एखाद्या व्यक्तीच्या हृदयाची झडप त्याच्या मृत्यूनंतर 10 वर्षांपर्यंत जिवंत ठेवली जाऊ शकते.

3/7

माणसाच्या मृत्यूनंतर 6 ते 8 तास डोळे जिवंत राहतात. नेत्रदान केले असल्यास, मृत्यूनंतर ६ तासांच्या आत डोळे काढणे आवश्यक आहे.

4/7

मृत्युनंतर मानवी त्वचा आणि हाडे सुमारे 5 वर्षे जिवंत राहतात. 

5/7

मृत्युनंतर मानवी किडनी 72 तास आणि यकृत जवळपास 12 तासापर्यंत जिवंत राहते.

6/7

मृत्युनंतर पुढील सहा तासांच्या आत हृदय गरजू रुग्णांना दिले जाते. 

7/7

मानवाचा मृत्यू झाल्यानंतर सर्वप्रथम हृदयाचे ठोके बंद होतात.  यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठाही थांबतो. यानंतर शरिरातील अवयव हळूहळू निष्क्रिय होतात.