रेड कार्पेटवर दीपिकाचा देसी अंदाज...

Thu, 25 Jan 2018-6:08 pm,

पद्मावत चित्रपटात राणी पद्मिनीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदूकोणने पुरस्कार सोहळ्याला साडीत उपस्थिती लावली. या सोहळ्यात दीपिकाला 'इंडियाज मोस्ट स्टायलिश' (फिमेल) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

स्टाईल लेजेंड पुरस्कार जिंकल्यानंतर संजय दत्तने दीपिकासोबत अशी पोज दिली.

पुरस्कार सोहळ्यात शाहीद कपूर आपली पत्नी मीरा राजपूतसोबत दिसला. 

ऐश्‍वर्या राय बच्‍चनला टाईमलेस स्टाईल दिवा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऐश्वर्या राय मित्र आणि डिझायनर मनीष मल्होत्रासोबत.

'बरेली की बर्फी' ची अभिनेत्री कृती सेननला मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन पुरस्कार मिळाला.

बिग बॉस ११ मध्ये झळकलेली टी.व्ही. अभिनेत्री हिना खानला मोस्ट स्टायलिश टी.व्ही. पर्सनेलिटीचा पुरस्कार मिळाला. 

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज. (फोटो सौजन्य @theshilpashetty/Instagram)

अमिताभ बच्चनला सुपरस्टार ऑफ स्टाईल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.(फोटो  सौजन्य @SrBachchan/Twitter)

अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार जीनत अमान यांच्या हस्ते मिळाला. आपल्या या सन्मानाचा फोटो बिग बी यांनी सोशल मी़डियावर शेअर केला. (फोटो  सौजन्य @SrBachchan/Twitter)

पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या राय बच्चन, श्रीदेवी आणि दीपिका पदुकोण. (सर्व फोटो सौजन्य Instagram)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link