Royal Wedding : जगातील सर्वात खर्चिक लग्नांपैंकी एक

Sat, 19 May 2018-8:50 pm,

आज ब्रिटनमध्ये प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मर्केल विवाहबंधनात अडकले

हे लग्न खास बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या शाही व्यवस्था करण्यात आल्या

लग्नाच्या व्हेन्यूपासून ते खाण्या-पिण्याच्या सर्वच वस्तू 'स्पेशल' आहेत. या लग्नासाठी करोडो रुपयांचा खर्च करण्यात आलाय

या शाही विवाहासाठी आत्तापर्यंत ३०० करोड रुपयांहून अधिक खर्च झालाय

लग्नासाठी २७ लाख डॉलर (१९.९ करोड रुपये) तर केवळ सुरक्षेसाठी जवळपास ४ करोड डॉलर्सचा खर्च करण्यात आलाय

या लग्नात ६०० हून अधिक खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलंय. त्यांच्या स्वागताची तयारीही अर्थातच खास आहे 

विवाह सोहळ्यादरम्यान खाण्या-पिण्याच्या व्यवस्थेसाठी ६.८ लाख डॉलर्स खर्च करण्यात आलेत. पाहुण्यांसाठी कॉफी आणि नाश्ताही खास आहे

याशिवाय विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांसाठीही खास कॉफी आणि नाश्त्याची सोय करण्यात आलीय 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link