`पद्मसिता`: पद्मिनी कोल्हापुरेंची नवी इनिंग सुरू

Sat, 27 Jan 2018-2:02 pm,

 मुंबईमध्ये गुरुवारी  पद्मसीता क्‍लोदिंग कलेक्‍शनच्या लॉन्‍चसाठी खास इवेंट आयोजित केला होता. हा क्‍लोदिंग ब्रॅन्ड पद्म‍िनी कोल्‍हापुरेंंचा आहे. यावेळेस श्रद्धा कपूर आणि सोनम कपूर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या 

पद्मिनी कोल्‍हापुरे या श्रद्धा कपूरची मावशी आहे.  पद्मिनी कोल्‍हापुरेंची बहीण शिवांगी कोल्‍हापुरे यांंची मुलगी म्हणजे श्रद्धा कपूर. 

श्रद्धा कपूर या इव्हेन्टला निळ्या ड्रेसमध्ये दिसली.  

सोनम कपूरने पद्मिनी कोल्‍हापुरेंंच्या `पद्मसीता` क्‍लोदिंग ब्रॅन्डला शुभेच्छा दिल्या. 

सोनम कपूरही साडी नेसून खास अंदाजात या इव्हेन्टला आली होती.  

श्रद्धा कपूर लवकरच सुपरस्‍टार प्रभास सोबत 'साहो' चित्रपटामध्ये झळकणार आहे.  (फोटो साभार IANS)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link