Rajyoga December 2023 : हे वर्ष संपायला अवघ्ये एक महिना राहिला आहे. डिसेंबर महिन्यात 9 ग्रहांपैकी महत्त्वाचे ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 300 वर्षांनंतर 3 राजयोग तयार होणार आहे. शश, रुचक आणि मालव्य राजयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या तीन राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांवर छप्पडफाड पैशांचा पाऊस पडणार आहे. 2024 वर्षांची सर्वात या लोकांना अचानक आर्थिक फायदासह करिअरमध्ये प्रगती घेऊन येणार आहे. कुठल्या राशीचा 2024 हे वर्ष आर्थिक लाभाचं ठरणार आहे जाणून घ्या. (After 300 years in December due to Saturn Mercury 3 Rajyoga malavya shash and ruchak 2024 will be the golden period for these zodiac signs)


मेष रास (Aries Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीसाठी शनीचा शश राजयोग, बुध ग्रहाचा मालव्य राजयोग अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे. तुमचे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. विवाहइच्छुकांच्या आयुष्यात मनाजोगा जोडीदार मिळणार आहे. वाणीच्या बळावर तुम्ही करिअरमध्ये प्रगती करणार आहे. तुम्ही आजवर शांततेने केलेल्या कामाचा सर्वत्र कौतुक होणार आहे. तुम्ही शत्रूवर मात करण्यात यशस्वी होणार आहात. तुम्हाला वैवाहिक आयुष्यात सुख लाभणार आहे. या राजयोगामुळे तुमच्यामध्ये उत्साह असणार आहे. 


धनु रास (Sagittarius Zodiac)


3 राजयोग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. मालव्य आणि रुचिक राजयोगामुळे तुमच्यावर शुक्र आणि मंगळाचा कृपा बरसणार आहे. तुम्हाला परदेशातून लाभ होणार आहे. नवीन नोकरीची संधी मिळणार असून परदेशातून नोकरीची ऑफर मिळणार आहे. त्यासोबत परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे राजयोग सकारत्मक परिणाम घेऊन येणार आहे. शनि आणि शुक्र नवपंचम योग आणि गुरु आणि शुक्राचा समसप्तक योग तुमच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Mahadhan Rajyog : बुध गोचरमुळे महाधन योगामुळे 'या' राशींना अपेक्षित फळासह श्रीमंत होण्याची संधी, तुमची रास यात आहे का?


मकर रास (Capricorn Zodiac)


या राशीला तिन्ही राजयोगांसह रुचक राजयोग सुद्धा वरदान ठरणार आहे. तुमच्या कलागुणांना वाव मिळणार आहे.  या काळात काम, पैसे, प्रसिद्धी सगळं तुम्हाला मिळणार आहे. डिसेंबर महिना तुमच्यासाठी इतकं फायदे होणार आहेत की तुम्हाला सगळं स्वप्नासारखं वाटणार आहे. जानेवारीच्या सुरुवातीला सुद्धा तुम्ही आनंदी आणि समाधानी आयुष्य जगणार आहे. या राशीला शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात शनीच्या तीव्र हालचालींमुळे आयुष्यात वेगळा अनुभव मिळणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)