Astrology Tips, Lucky Zodiac Sign Girls: असं म्हणतात मुलगा असो व मुलाची प्रत्येकजण आप आपलं नशीब घेऊन जन्माला येतात. ज्योतिष शास्त्रात राशी भविष्याला खूप महत्व आहे , ज्योष्ट शास्त्रानुसार काही राशी खूप महत्वाच्या समजल्या जातात . काही अश्या नशीबवान राशी आहेत कि त्या राशीच्या मुली खूप लकी समजल्या जातात घर-परिवारासाठी एका मुली खूप योग्य मानल्या जातात. अश्या मुली लग्नानंतर पतीच्या हृदयावर राज्य करतात घरातील सर्वांच्या लाडक्या असतात. चला तर मग जाणून घेऊया अश्या स्पेशल मुलींविषयी. (Astrology this zodiac sign girls are very lucky and smart to marry with )


खूप लकी असतात या राशीच्या मुली (lucky zodiac sign)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ (Taurus) - ज्या मुलींच्या नावाची सुरवात  ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो पासून होते या मुलू असतात वृषभ राशीच्या. या मुली परिवारासाठी अतिशय लकी समजल्या जातात. अश्या मुली फार मेहनती आणि बुद्धिमान असतात. जीवनात या मुली खूप उच्च पदावर पोहचतात. त्याचसोबत नवऱ्यासाठी त्याच्या करिअर साठी खूप लकी असतात असं म्हटलं जात. अश्या राशीच्या मुलींसोबत लग्न केलं तर तुम्हाला खूप लवकर यश प्राप्त होईल असं म्हणतात. 


कन्या राशि (Virgo) - कन्या राशि असणाऱ्या मुलींच्या नावाची सुरवात  ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो  या अक्षरांपासून होते. त्या थोड्या संकोची वृत्तीच्या असतात त्याचसोबत त्या थोड्या लाजाळू असतात. कन्या राशीच्या मुली भाग्यशाली असतात त्याचसोबत खूप समजूतदार देखील असतात. या राशीच्या मुली आपल्या पार्टनरसोबत प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होतात. 


धनु राशि (Sagittarius) - ये, यो, भा, भी, भू, ध, फा, ढा, भे या अक्षरापासून ज्यांचं नाव सुरु होत अश्या धनु राशीच्या मुलीसुद्धा खूप नशीबवान असतात, अश्या राशीच्या मुलींना पाटीच प्रेम खूप मिळत त्याचसोबत एक प[पत्नी होण्याबरोबर या उत्तम मैत्रिणीसुद्धा बनतात. 


तुला राशि (Libra) -  ज्या मुलींच्या नावात सुरवातीला  रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू हि अक्षर असतात  त्या मुली खूप लकी समजल्या जातात त्या खूप समझदार असतात अश्या मुली प्रत्येक जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळतात. जे काम देऊ ते अगदी चोखपणे करण्यात त्यांचा हातखंडा असतो. या राशीच्या मुलीसोबत विवाह केल्यास तुम्ही खूप भाग्यवान ठरू शकाल . (Astrology this zodiac sign girls are very lucky and smart to marry with )