जगात केवळ ३ टक्के लोकांच्या हातावर असते असे निशाण
हातावरच्या रेषा अनेकदा गुपिते उघड करतात. जर तुमच्या हातावर X हे निशाण आहे तर तुमच्या नशीबात बरंच काही चांगलं लिहिलेलं आहे. जाणून घ्या हे निशाण असल्यास तुमच्या भाग्यात काय लपलंय...ज्योतिष विद्या ही एक अशी विद्या आहे. या विद्येने आपण कोणाचेही भविष्य जाणवू शकते. हस्तरेखा ज्योतिषमध्ये हातावरील रेषांवरुन भविष्य जाणले जाऊ शकते. हाताच्या तळव्यावर अनेक रेषा असतात. तुम्ही कधी विचार केलाय का या रेषांचा काय अर्थ असू शकतो. अनेकदा हातांच्या रेषांवरुन माणसाचे भविष्य आणि त्याचा स्वभाव कळू शकतो.
मुंबई : हातावरच्या रेषा अनेकदा गुपिते उघड करतात. जर तुमच्या हातावर X हे निशाण आहे तर तुमच्या नशीबात बरंच काही चांगलं लिहिलेलं आहे. जाणून घ्या हे निशाण असल्यास तुमच्या भाग्यात काय लपलंय...ज्योतिष विद्या ही एक अशी विद्या आहे. या विद्येने आपण कोणाचेही भविष्य जाणवू शकते. हस्तरेखा ज्योतिषमध्ये हातावरील रेषांवरुन भविष्य जाणले जाऊ शकते. हाताच्या तळव्यावर अनेक रेषा असतात. तुम्ही कधी विचार केलाय का या रेषांचा काय अर्थ असू शकतो. अनेकदा हातांच्या रेषांवरुन माणसाचे भविष्य आणि त्याचा स्वभाव कळू शकतो.
करंगळीची लांबी, उंची आणि यावर तयार झालेल्या वेगवेगळ्या रेषा, चिन्हांचा अभ्यास केला जातो. या छोट्या-छोट्या संकेतांवरून ... हस्तरेषा आणि ज्योतिष शास्त्रानुसार हातावरील रेषा आणि बनावट पाहून एखादा व्यक्ती भाग्यशाली आहे किंवा नाही, व्यक्तीचे आयुष्य कसे राहील, व्यक्ती बॉस बनू शकणार की नाही याविषयी समजू शकते.
हाताच्या तळव्यावर जर एखादी रेषा दुसऱ्या रेषेच्या मधून जात असेल म्हणजे X हे निशाण बनत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. असं म्हटलं जात की ज्या व्यक्तीच्या हातावर X हे निशाण बनतं ती व्यक्ती ज्ञानी, मोठा नेता अथवा मोठं काम करणारी व्यक्ती. दुसऱ्यांसाठी ही व्यक्ती नेहमीच प्रेरणादायी असते.
नेतृत्वाचे गुण
ज्यांच्या हातावर X हे निशाण असते त्यांच्या आपसूकच नेतृत्वगुण असतात. अशा व्यक्ती मृत्यूनंतरही आपले अस्तित्व कायम टिकवून असतात. यश हे यांच्या नेहमी पायाशी असते. यांचा सिक्स्थ सेन्स नेहमीच सक्रिय असते. येणाऱ्या संकटाची चाहूल यांना आधीच होते. अशा लोकांना खोटे अजिबात आवडत नाही. एखाद्या व्यक्तीने खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्ती यांच्या मनातून उतरतात. हे निशाण असणाऱ्या व्यक्ती खूप भाग्यवान असतात.