Budh Gochar: डिसेंबरपासून काही राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल काळ येण्याची शक्यता आहे. या काळामध्ये अनेक रहिवाशांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. 31 डिसेंबरपासून बुध वक्री अवस्थेत धुन राशीत प्रवेश करणार आहे. परिणामी यामुळे काही राशीच्या व्यक्तींचा काळ प्रतिकूल असू शकतो. कोणत्या राशींचा प्रभाव पडू शकतो हे पाहूया


मेष 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधा ग्रहाच्या संक्रमणामुळे या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात कठीण आव्हान येऊ शकतात. तुमच्या साथी दारासोबत नात्यामध्ये चढ-उतार येऊ शकतात. याशिवाय तुम्हाला आर्थिक समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. 


वृषभ


या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात तसंच व्यवसायात समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. समंजसपणाच्या अभावामुळे तुमचे अनेक संबंध बिघडू शकतात. नोकरीच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीचाही सामना करावा लागू शकतो. 


सिंह


सिंह राशीच्या व्यक्तींना बुधाच्या गोचरामुळे वैयक्तिक जीवनात अनेक अडचणींना येण्याची शक्यता आहे. या काळामध्ये कुटुंबातील सदस्यांची साथ मिळण्याची शक्यताही थोडी कमी आहे. तुम्हाला इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)