Daily Horoscope 21 February 2023 : आज 21 फ्रेबुवारी आजच्या दिवशी राजयोग जुळून येणार आहे. यामुळे काही राशीच्या लोकांचे नशिब फळफळणार आहे. या राशीच्या लोकांवर हनुमानाची कृपा होणार आहे.


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनात चढ-उतार असतील. शैक्षणिक कार्यात सतर्क राहा. व्यावसायिक जीवनात कामाचा व्याप वाढेल. जास्त  मेहनत  करण्याची तयारी ठेवा. खर्च वाढतील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. 


वृषभ (Taurus)


वाचनाची आवड निर्माण होईल. शैक्षणिक कार्यांचे सुखद परिणाम मिळतील. वैवाहिक सुखात वाढ होईल. व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल .लाभाच्या संधी मिळतील. भावांच्या सहकार्याने व्यवसायात यश मिळेल.


मिथुन (Gemini)


मन अस्वस्थ राहील. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा. व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यर्थ धावपळ जास्त होईल. आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक काळजी होऊ शकते.


कर्क (Cancer)


मनात चलबिचल होऊन मानसिकरीत्या अस्वस्थता वाटेल. संयम राखण्याचा प्रयत्न करा. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. वाहन सुख वाढेल. वडिलांची साथ मिळेल. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.


सिंह (Leo)


मन प्रसन्न राहील, पण संयम राखण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक कार्यात जागरूक रहा. अडथळे येऊ शकतात. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.


कन्या (Virgo)


व्यावसायिक कामात व्यस्त राहाल. व्यवसायात वाढ होईल. एखाद्या मित्राचे सहकार्यही मिळू शकते .खर्चाचा अतिरेक होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांच्या भेटीगाठी होतील. 


तूळ (Libra)


मन प्रसन्न राहील, पण संयम राखण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक कामासाठी इतर ठिकाणी जाऊ शकता. अधिक धावपळ होईल.रुचकर जेवणाची आवड वाढेल. सुखद बातमी मिळेल.


वृश्चिक (Scorpio)


जुना मित्र भेटू शकतो. मित्राच्या मदतीने व्यवसायाच्या संधीही मिळू शकते. व्यवसायात लाभाच्या संधीही मिळतील. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल.लांबच्या प्रवासाला जाऊ शकतो.


धनु (Sagittarius)


आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. नोकरीच्या व्यापात वाढ होऊ शकते. मेहनत जास्त असेल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा.व डिलांच्या तब्येतीचीही काळजी घ्या. शैक्षणिक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. 


मकर (Capricorn)


मित्राचे आगमन होऊ शकते. व्यवसायात वाढीच्या संधीही मिळू शकतात. कोणत्याही मालमत्तेतून किंवा बांधकाम साहित्याच्या व्यवसायातून नफा मिळण्याची संधी मिळेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. मुलाचा त्रास होईल.


कुंभ (Aquarius)


आत्मविश्वास भरलेला राहील. मन प्रसन्न राहील. तरीही, भावनांवर नियंत्रण ठेवा. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी सतर्क राहा. अडचणी येऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा.


मीन (Pisces)


मनात आशा-निराशेच्या भावना येऊ शकतात. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्चाचा अतिरेक होईल. अधिक धावपळ होईल. भावांसोबत मतभेद होऊ शकतात.