मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होतील हे जाणून घेऊया. पहा तुमचं आजचं राशीभविष्य कसं आहे.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या महत्त्वाच्या कामाला उशीर होईल. वाहन सावकाश चालवा, अपघाताचा योग आहे. तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा.


वृषभ


आजच्या दिवशी लांबच्या प्रवासाचे योग आहेत. जुन्या मित्र्यांच्या भेटी होण्याची शक्यता आहे.


मिथुन 


आजच्या दिवशी थोरल्या भावाकडून सहकार्य मिळेल. तसंच कुटुंबातील वाद मिटतील. प्रवास शक्यतो करू नका.


कर्क


या राशीच्या व्यक्तींनी नव्या व्यापारात गुंतवणूक करू नका. आजच्या दिवशी वाहन चालवताना काळजी घ्या. समाजात प्रतिष्ठा वाढेल.


सिंह


आजच्या दिवशी सायंकाळी घरी लवकर पोहोचा. उधार उसणवारी दिलेले पैसे परत मिळतील. अपत्य प्राप्तीचे योग आहेत.


कन्या


आजच्या दिवशी तगड्या पगाराची नोकरी मिळेल. शिवाय आजच्या दिवशी अनपेक्षीत धनलाभ होईल. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल.


तूळ


आजच्या दिवशी प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. मित्राची समज काढावी लागेल.


वृश्चिक


या राशीच्या व्यक्तींना आज लांबच्या प्रवासाचे योग आहे. प्रेमात यश मिळेल. रागावर नियंत्रण मिळवावं लागेल.


धनु 


आजच्या दिवशी मनात एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती येईल. अपत्य प्राप्तीचे योग आहेत. खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.


कुंभ


जुनी इच्छा पूर्ण होईल. रहस्य कोणालाही सांगू नका. व्यापारात परिवर्तनाचे योग आहेत.


मीन


मानसिक तणाव वाढेल. काहीही काम करताना मोठ्यांचा सल्ला जरूर घ्या. नातेसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या.