मुंबई : रविवारी सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. दुसरीकडे तूळ राशीच्या लोकांचे नवे मित्र बनू शकतात. तर जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य कसं असणार आहे.


मेष 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी तुम्हाला चांगल्या संधी मिळणार आहेत. मालमत्ता किंवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. त्याचप्रमाणे पालक तुमच्या कामात तुम्हाला मदत करणार आहेत.


वृषभ 


शुक्रवारची सकाळची सुरुवात खूप चांगली होईल. कामाशी संबंधित गोष्टींमध्ये प्रगती दिसू शकते. व्यवसायाशी संबंधित मोठी समस्या सुटण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्हाला काही नवीन सल्ले मिळतील.


मिथुन 


शुक्रवार तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुमच्यासाठी व्यवसायात पुढे जाण्याचा दिवस आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. कुटुंबातील सदस्याची समस्या समजून घेऊन तुम्ही त्यांना मदत करू शकता.


कर्क


आजच्या दिवशी नोकरी बदल झाल्याने फायदा होईल. वाहनाचं स्वप्न साकार होईल. कर्जाचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.


सिंह


सिंह राशीच्या व्यक्तींना दुपारपर्यंत चांगली बातमी मिळू शकते. आजच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका. यश मिळण्याचं योग आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.


कन्या


आजच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी स्वतःचं काम स्वत: करावं. त्याचप्रमाणे जोडीदाराचा आदर करा.


तूळ


तूळ राशीचे लोक नवं घर खरेदी करू शकता. आपत्याशी निगडित चिंता दूर होईल. आज तुमच्या कुटुंबात आनंद राहील.


वृश्चिक 


विदेशात प्रवासाचा योग बनण्याची शक्यता आहे. व्यवसायात यश मिळू शकतं. आजच्या दिवशी तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.


धनु 


धनु राशीच्या लोकांच्या मनावर ओझं निर्माण राहणार आहे. शिक्षणात यश मिळू शकतं. खर्च मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.


मकर


घरात कलह टाळा. कुटुंबाचा सल्ला नक्की घ्या. नातेसंबंध बिघडू शकतात.


कुंभ 


कोणालाही उधार देऊ नका. व्यावसायिक समस्या कमी होतील. जोडीदाराची तब्येत बिघडेल.


मीन


मीन वडिलधाऱ्यांच्या चरणांना स्पर्श करा. वाहन काळजीपूर्वक चालवा. नात्यात गोडवा येईल.