Horoscope Today 19 May 2023 : आज अमावस्या तिथी आणि शनि जयंती त्यामुळे आज स्नान, दान आणि श्राद्धला विशेष महत्त्व आहे. आज शोभन योगसोबत 4 योग जुळून आले आहेत. त्यामुळे आज काही राशींवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे. (daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 19 may 2023 )



मेष ( Aries )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज तुमची सर्व कामे मनासारखी होती. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्तम दिवस आहे. कामाच्या ठिकाणी यश प्राप्त होईल. 


वृषभ ( Taurus )


तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत दिसणार आहेत. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 


मिथुन ( Gemini )


आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाला प्राधान्य द्या. नवीन नोकरीची संधी आहे. वैवाहित जीवनात आनंद असणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 


कर्क ( Cancer )


इतक्या दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत. तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहे. 


सिंह ( Leo )


नोकरदार वर्गासाठी आज आनंदाचा दिवस असणार आहे. नवीन जबाबदारी आणि पगार वाढीचे संकेत आहेत. कुटुंबासोबत वेळ व्यतित कराल. 


कन्या ( Virgo )


चांगल्या कंपनीतून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजूबत होणार आहे. नातेसंबंध अधिक दृढ होणार आहेत. 


तूळ ( Libra )


नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस शुभ ठरणार आहे. ऑफिसमध्ये जबाबदारी वाढणार आहे. करिअरसंबंधित नवीन सकारात्मक संधी मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 


वृश्चिक ( Scorpio )


आरोग्याकडे लक्ष द्या. अचानक खर्च वाढणार आहे. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. मालमत्तेशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेणार आहात. 


धनु  (sgittarius)


आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. 


मकर ( Capricorn )


तुमच्यासाठी आजचा दिवस भाग्यशाली ठरणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. कुटुंबातून अचानक चांगली बातमी मिळणार आहे. सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. 


कुंभ ( Aquarius )


आजचा दिवस तुमच्यासाठी खास ठरणार आहे. प्रमोशनची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. 


मीन ( Pisces )


आतपर्यंत केलेल्या कामाचं फळ मिळणार आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग आहेत. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कुटुंबात वातावरण आनंदायी असणार आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)