Horoscope 25 May 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. चांगलं बोलून तुमचं काम पूर्ण करुन घ्याल. तब्येतीबाबत टेन्शन वाढू शकते. 


वृषभ (Taurus)


आजच्या व्यवसायात अचानक धनलाभ होऊ शकतो. कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक स्थिती चांगली राहील.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी बढती होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत नुकसान होऊ शकते. कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकता. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी एखादं काम पूर्ण झालं नाही तर ताण घेऊ नका. अधिक जबाबदारी मिळू शकते. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी जुने वाद संपवण्याचा प्रयत्न कराल. करियरबाबत चांगली बातमी मिळू शकते.  


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी व्यवसायात काही नवं केल्यास यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार राहील. तब्येतीकडे लक्ष द्या.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी करियरबाबत निर्णय सावधतेने घ्या. एखादं खास काम विसरु शकता. कामात चुका होऊ शकतात.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी गुंतवणूकीत धोका पत्करणे टाळा. व्यवसायात खर्चांवर नियंत्रण ठेवावा लागेल. तुम्ही दिलेल्या सल्ल्यावर ऑफिसमध्ये विचार केला जाईल.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारची शंका मनात ठेवू नका. तुम्ही बरीचशी अडकलेली कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात राहाल. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी नोकरदार वर्गातील मंडळी कोणत्यातरी निर्णयामध्ये गोंधळलेली असतील. पैशांच्या प्रकरणातील तणाव किंवा दबाव कमी होऊ शकतो. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी एखाद्या कामासाठी खूप हट्ट केल्यास तुमचे संबंध बिघडू शकतात. प्रेम आणि जोडीदाराशी संबध मजबूत होऊ शकतील. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी नवीन लोकांच्या ओळखीतून यश मिळेल. तुमच्या मताशी इतर लोक सहमत असतील. पुढे जाण्याच्या नव्या संधी मिळतील.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )