Horoscope 25 November 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी अनेक समस्या आज दूर होण्याची दाट शक्यता आहे. अनेक समस्या आज दूर होण्याची दाट शक्यता आहे. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी दररोजच्या कामात थोडी जोखिम उचलावील लागेल. नोकरी आणि व्यवसायात एका गोष्टींवरून थोडं तणावाचं वातावरण असेल.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी आपल्या फायद्याचा विचार नक्की करा. जोडीदारासोबत आज संबंध अधिक घट्ट होतील. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी कुटूंब एका अडचणीत टाकण्याची दाट शक्यता आहे. दिवसाची सुरूवात खास नसेल पण त्यानंतर कामात जोर धराल.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी खासगी गोष्टी कुणाशी शेअर करू नका. अचानक कोणतीतरी संकंट डोकं वर करतील. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांबरोबर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी वडिलांकडून तुमच्यावर काही महत्त्वाचे काम सोपवले जाईल. कामासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचे संकेत आहेत.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी कामाची पोचपावती म्हणून परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी कामासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचे संकेत आहेत. अविवाहितांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी खर्चात अनपेक्षित वाढ झाल्यानं तुमचा ताण काहीसा वाढेल. वरिष्ठांकडून काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी दैनंदिन कामात हलगर्जीपणा करू नका. तुम्हाला एखाद्या विशेष कार्यक्रमांतर्गत अडकलेले पैसे मिळतील. कामाची पोचपावती म्हणून परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )