Horoscope 25 october : `या` राशीच्या व्यक्तींना विविध स्तरावर अडचणींचा सामना करावा लागेल!
जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
मेष
आजच्या दिवशी कला क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज नोकरीच्या विविध आणि नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
वृषभ
या राशीच्या व्यक्तींनी आज ऑफिसमध्ये कोणासोबतंच वाद घालू नका. जर कुठे पैसे अडकले असतील तर आजच्या दिवशी ते मिळतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु नका.
मिथुन
आजच्या दिवशी तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळणार आहे. त्याच नवीन घर खरेदी करण्याचा योग आहे. मेहनतीने फायदा होईल.
कर्क
तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल. कामात मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कोणत्याही विवाह समारंभ किंवा मांगलिक समारंभास उपस्थित राहाल.
सिंह
तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल. कामात मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कोणत्याही विवाह समारंभ किंवा मांगलिक समारंभास उपस्थित राहाल.
कन्या
तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल. कामात मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कोणत्याही विवाह समारंभ किंवा मांगलिक समारंभास उपस्थित राहाल.
तुला
मंगळवारी कोणाचंही म्हणणं मनाला लावून घेऊ नका. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. तुम्हाला व्यवसायात चांगले परिणाम दिसून येतील.
वृश्चिक
या मंगळवारी नशीब चांगलं असून तुम्ही सर्व कामं उत्तम कराल. नोकरदार लोकांना कोणतंही विशेष काम यश मिळवून देऊ शकतं. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक लाभ होईल आणि प्रवासही होऊ शकतो.
धनु
तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत असाल आणि ही परिस्थिती तुम्हाला वेळेवर काम पूर्ण करण्यापासून रोखू शकते.
मकर
तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत असाल आणि ही परिस्थिती तुम्हाला वेळेवर काम पूर्ण करण्यापासून रोखू शकते.
कुंभ
या राशीच्या व्यक्तींना आजच्या दिवशी चांगली बातमी मिळेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कोर्ट कचेरीचे काम पूर्ण होण्यास आज मदत होईल.
मीन
नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कन्या आणि मकर राशीच्या मित्रांची आज साथ लाभणार आहे. पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवा.