Horoscope 30 April 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी पैशांच्या बाबतीत चांगल्या संधी मिळू शकतात. तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी जमीन खरेदी-विक्रीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्यांमध्ये लक्ष द्यावे लागेल. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी एखाद्या खास व्यक्तीचा सल्ला महत्त्वाचा ठरु शकतो. पैशांसंबंधी समस्या संपू शकतात.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी एखाद्या खास कामासाठी योग्य वेळेत उपस्थित राहिल्यास फायदा होऊ शकतो. नवीन लोकांशी भेट होऊ शकते. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी खासगी प्रश्न सोडवण्यात यश मिळू शकते. नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. एका वेळी अनेक कामं हाती घेऊ नका. त्यामुळे समस्या वाढू शकतात. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींचा इतरांशी वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. पती-पत्नीमधील गैरसमज कमी होतील.   


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. नोकरदारवर्गासाठी दिवस अनुकूल आहे. बढतीची शक्यता आहे.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी नवीन कामाच्या शोधात असल्यास ते मिळू शकतं. अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. एखाद्या गोष्टीबाबत गैरसमजाची स्थिती उद्भवू शकते.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी तुमच्या मनातील गोष्ट इतरांना योग्यरित्या सांगता येणार नाही. वाद होऊ शकतात. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी एखादी जवळची व्यक्ती तुमच्यासाठी फायद्याची ठरु शकते. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक मदत मिळेल. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )