Lakshmi Pujan Panchang : आज दिवाळी लक्ष्मीपूजनासह प्रीती योग! या शुभ मुहूर्तावर पूजा करा अन्यथा...
Diwali 1 november 2024 Panchang : दिवाळी लक्ष्मीपूजनाने नोव्हेंबर महिन्याचा सुरुवात अतिशय शुभ मानली जात आहे. अमावस्या तिथीसह प्रदोष कालसह पूजा मुहूर्त जाणून घ्या.
Diwali Panchang 1 november 2024 in marathi : आली आली दिवाळी...आज दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. आज लक्ष्मी मातेसह कुबेराची पूजा केला जाते. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात लक्ष्मीपूजाने झाल्यामुळे अतिशय शुभ मानली जात आहे. अमावस्या तिथी आणि प्रदोष काळात लक्ष्मीपूजेला महत्त्व आहे. त्यामुळे अमावस्या तिथी किती वाजेपर्यंत आहे आणि प्रदोष काळ, लक्ष्मी पूजेसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या. अशा या दिवाळीच्या शुभ दिनाचं पंचांग जाणून घ्या.
आज पंचांगानुसार (Panchang Today) आज आश्विनी महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. तर आज प्रीति योग, आयुष्मान योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र तूळ राशीत भ्रमण करत आहे. (friday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. अशात लक्ष्मीच्या वारी लक्ष्मीपूजन आल्यामुळे अतिशय शुभ मानला जातंय. अशा या शुक्रवारचं राहुकाळ, नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ वेळ जाणून घ्या. (friday panchang 1 november 2024 Lakshmi Pujan Muhurt panchang in marathi diwali 2024)
पंचांग खास मराठीत! (1 november 2024 panchang marathi)
वार - शुक्रवार
तिथी - अमावस्या - 18:18:58 पर्यंत
नक्षत्र - स्वाति - 27:31:21 पर्यंत
करण - नागा - 18:18:58 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - प्रीति - 10:39:46 पर्यंत
सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - 06:33:26
सूर्यास्त - 17:35:38
चंद्र रास - तुळ
चंद्रोदय - चंद्रोदय नाही
चंद्रास्त - 17:18:59
ऋतु - हेमंत
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:02:12
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - कार्तिक
हेसुद्धा वाचा - Diwali 2024 : अमावस्या तिथी 2 दिवस असल्याने लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय? प्रदोष कालचा सर्वोत्तम योग
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त - 08:45:52 पासुन 09:30:01 पर्यंत, 12:26:36 पासुन 13:10:45 पर्यंत
कुलिक – 08:45:52 पासुन 09:30:01 पर्यंत
कंटक – 13:10:45 पासुन 13:54:54 पर्यंत
राहु काळ – 10:41:45 पासुन 12:04:32 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 14:39:02 पासुन 15:23:11 पर्यंत
यमघण्ट – 16:07:20 पासुन 16:51:29 पर्यंत
यमगण्ड – 14:50:04 पासुन 16:12:51 पर्यंत
गुलिक काळ – 07:56:12 पासुन 09:18:59 पर्यंत
दिवाळी लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त
लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त अमावस्या काळात - संध्याकाळी 5:36 ते 6:15 पर्यंत
प्रदोष काळात लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त - संध्याकाळी 5:35 ते रात्री 08.06 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत - 11:42:27 पासुन 12:26:36 पर्यंत
दिशा शूळ
पश्चिम
ताराबल आणि चंद्रबल
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)