Panchang 30 August 2024 in marathi : ऑगस्ट महिन्याचा हा शेवटचा शुक्रवार आहे. श्रावणातील शुक्रवार अतिशय शुभ मानला जातो. या शुभ दिनी शुभ कार्य आणि सत्यनारायणाची पूजा केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. पंचांगानुसार सर्वार्थ सिद्धी योग, व्यतिपात योग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र सकाळी 11 वाजेनंतर कर्क राशीत असणार आहे. (friday Panchang)  


तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. शुक्रवारी हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (friday panchang 30 August 2024 panchang in marathi shravan) 


पंचांग खास मराठीत! (30 August 2024 panchang marathi)


वार - शुक्रवार
तिथी -  द्वादशी - 26:28:00 पर्यंत
नक्षत्र - पुनर्वसु - 17:56:33 पर्यंत
करण - कौलव - 14:00:26 पर्यंत, तैतुल - 26:28:00 पर्यंत
पक्ष - कृष्ण 
योग - व्यतापता - 17:46:01 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 05:58:16
सूर्यास्त -18:44:22
चंद्र रास - मिथुन - 11:34:47 पर्यंत
चंद्रोदय - 27:08:59
चंद्रास्त - 16:44:00
ऋतु - शरद


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:46:05
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 08:31:29 पासुन 09:22:34 पर्यंत, 12:46:51 पासुन 13:37:55 पर्यंत
कुलिक – 08:31:29 पासुन 09:22:34 पर्यंत
कंटक – 13:37:55 पासुन 14:29:00 पर्यंत
राहु काळ – 10:45:33 पासुन 12:21:19 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:20:04 पासुन 16:11:08 पर्यंत
यमघण्ट – 17:02:13 पासुन 17:53:17 पर्यंत
यमगण्ड – 15:32:50 पासुन 17:08:36 पर्यंत
गुलिक काळ – 07:34:02 पासुन 09:09:48 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:55:47 पासुन 12:46:51 पर्यंत


दिशा शूळ


पश्चिम


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर


 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)