Astro Tips For Money: प्रत्येकाला वाटतं आपल्यावर आणि कुटुंबावर कायम लक्ष्मी मातेची कृपा राहावी. जीवनात सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळाव्यात. कुटुंबात सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदावं. यासाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. हिंदू धर्मात प्रत्येक देवतेचं आपलं असं महत्त्व आहे. लक्ष्मी माता ही संपत्तीची तारक आहे. ती नाराज झाली तर आपल्यावर आर्थिक संकट येतं. जर लक्ष्मी मातेची मनोभावे पूजाअर्चा केली की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. (Goddess Lakshmi Remedies upay Maa Lakshmi 108 Name daily morning and evening you get lot of money rich in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रानुसार लक्ष्मीमाताची नित्य पूजा करण्यासोबतच सकाळ संध्याकाळ तिच्या 108 नामांचा जप केल्यास  लक्ष्मीमाता प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. तसंच, व्यक्तीला आयुष्यात शुभ परिणाम दिसतात. जाणून घ्या माँ लक्ष्मीच्या 108 नावांबद्दल.


माँ लक्ष्मीची 108 नावं


1. प्रकृती


2. विकृती


3. विद्या


4. सर्वभूतहितप्रदा


5. श्रद्धा


6. विभूति


7. सुरभि


8. परमात्मिका


9. वाचि


10. पद्मलया


11. पद्मा


12. शुचि


13. स्वाहा


14. स्वधा


15. सुधा


16. धन्या


17. हिरण्मयी


18. लक्ष्मी


19. नित्यपुष्टा


20. विभा


21. आदित्य


22. दित्य


23. दीपायै


24. वसुधा


25. वसुधारिणी


26. कमलसम्भवा


27. कान्ता


28. कामाक्षी


29. क्ष्रीरोधसंभवा, क्रोधसंभवा


30. अनुग्रहप्रदा


31. बुध्दि


32. अनघा


33. हरिवल्लभि


34. अशोका


35. अमृता


36. दीप्ता


37. लोकशोकविनाशि


38. धर्मनिलया


39. करुणा


40. लोकमात्रि


41. पद्मप्रिया


42. पद्महस्ता


43. पद्माक्ष्या


44. पद्मसुन्दरी


45. पद्मोद्भवा


46. पद्ममुखी


47. पद्मनाभाप्रिया


48. रमा


49. पद्ममालाधरा


50. देवी


51. पद्मिनी


52. पद्मगन्धिनी


53. पुण्यगन्धा


54. सुप्रसन्ना


55. प्रसादाभिमुखी


56. प्रभा


57. चन्द्रवदना


58. चन्द्रा


59. चन्द्रसहोदरी


60. चतुर्भुजा


61. चन्द्ररूपा


62. इन्दिरा


63. इन्दुशीतला


64. आह्लादजननी


65. पुष्टि


66. शिवा


67. शिवकरी


68. सत्या


69. विमला


70. विश्वजननी


71. तुष्टि


72. दारिद्र्यनाशिनी


73. प्रीतिपुष्करिणी


74. शान्ता


75. शुक्लमाल्यांबरा


76. श्री


77. भस्करि


78. बिल्वनिलया


79. वरारोहा


80. यशस्विनी


81. वसुन्धरा


82. उदारांगा


83. हरिणी


84. हेममालिनी


85. धनधान्यकी


86. सिध्दि


87. स्त्रैणसौम्या


88. शुभप्रदा


89. नृपवेश्मगतानन्दा


90. वरलक्ष्मी


91. वसुप्रदा


92. शुभा


93. हिरण्यप्राकारा


94. समुद्रतनया


95. जया


96. मंगला देवी


97. विष्णुवक्षस्स्थलस्थिता


98. विष्णुपत्नी


99. प्रसन्नाक्षी


100. नारायणसमाश्रिता


101. दारिद्र्यध्वंसिनी


102. देवी


103. सर्वोपद्रव वारिणी


104. नवदुर्गा


105. महाकाली


106. ब्रह्माविष्णुशिवात्मिका


107. त्रिकालज्ञानसम्पन्ना


108. भुवनेश्वरी


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)