Holika Dahan 2023 : आनंदाचा, रंगांचा आणि वाईट वृत्तीवर विजयाचा दिवस म्हणजे होळी. देशभरात मोठ्या (Holi 2023) उत्साहात होळीचा सण साजरा केला जातो. नवीन वर्षातील हा पहिला सण...महाराष्ट्रात सोमवारी 6 मार्चला होलिका दहन करण्यात (Holika Dahan Shubh Muhurat 2023) येणार आहे. तर पूर्व भारतात 7 मार्चला होलिका दहन (holika dahan 2023 date) करण्यात येणार आहे. या होलिका दहन आणि रंग खेळण्यामागे अनेक पौराणिक कथा आहे. देशभरात मोठ्या उत्साहात साजरा (Holika Dahan 2023 Rules) होणारा हा सणाचे ज्योतिषशास्त्रात (astrology news) काही नियम सांगण्यात आले आहे. होलिका दहनाच्या दिवशी कुठल्या रंगाचे कपडे घालू नयेत याबद्दल सांगण्यात आलं आहे. (Holika Dahan 2023 Rules Dont wear this color on Holi evil in the house in marathi)


चुकूनही 'या' रंगाचे कपडे घालू नका! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होळी...होलिका दहन म्हणजे नकारात्मक वृत्तीचा अंत करणे. आयुष्यात सकारात्मकता आणण्याचा हा दिवस..अशा दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार हा रंग घालायला नको. काळ्या आणि पांढऱ्या रंगांचे कपडे घालू नयेत असं म्हणतात. या रंगाच्या कपड्यांकडे नकारात्मक उर्जा लवकर आकर्षित होते असं शास्त्रात सांगितलं आहे. होलिका दहनात नकारात्मक गोष्टींचा दहन होण्याऐवजी ते आपल्या काळ्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना चिकटून आपल्यासोबत घरात येतात.


या गोष्टींपासून दूर राहा!


होलिका दहनाच्या दिवशी सिगारेट-दारू, मांसाहार यासारख्या गोष्टींपासून दूर राहवे, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यामध्ये नकारात्मक भावना वाढते.


होलिका दहन पूजा करताना हे लक्षात ठेवा!


होलिका दहन पूजेच्या वेळी आपला चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवायचं, असं करणं शास्त्रानुसार शुभ मानलं जातं. एवढंच नाही तर होलिका दहनाच्या दिवशी गरजूंना दान करा. 


होलिका दहन आणि धुलीवंदनाचा तारीख (Holika Dahan Date and Time)


होळी दहन - 6 मार्च 2023 सोमवार 
धुलीवंदन - 7 मार्च 2023 मंगळवार


होळी दहनाची वेळ (Holika Dahan Shubh Muhurat 202)


होलिका दहन 6 मार्च 2023 चा शुभ मुहूर्त पंचागनुसार संध्याकाळी 6.24 ते रात्री 8.51 पर्यंत आहे.