मुंबई : शुक्रवार सिंह राशीच्या लोकांना असेल खास. सिंह राशीचे लोक कुटुंबासोबत वेळ घालवेल. (Horoscope 18 February 2022 Friday Astrology Todays Zodiac Sign) सुख आणि सहयोग मिळेल. तूळ राशीच्या लोकांना चांगली संधी मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष : शुक्रवारी तुमच्या परिवाराला सुख मिळेल. खास व्यक्तीची भेट होणार आहे. कामात उत्तम संधी मिळेल. उत्साह आणि जोश कायमच राहिलं. चांगल्या लोकांच्या संपर्कात राहाल. 


वृषभ :शुक्रवारी तुमचा दिवस शुभ असेल. कामात आज यश मिळेल. शुक्रवारी प्रशंसा कानी पडेल. प्रकृती सामान्य असेल. 


मिथुन : या शुक्रवारी चतुराईने काम करा. यश तुमच्याकडे पाणी भरेल. कौटुंबिक सुख मिळेल. भरपूर मनोरंजन मिळेल. 


कर्क : शुक्रवार विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला आहे. मेहनतीचं फळ मिळेल. उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना परदेश दौऱ्याची संधी मिळणार आहे. जे काम हातात घेतलंय त्याला यश मिळेल. 


सिंह : शुक्रवार या राशींच्या लोकांकरता प्रसन्नता घेऊन येईल. ज्ञान, पैसा आणि उत्तम विचार अशी सांगड असलेला आजचा दिवस आहे. 


कन्या : या शुक्रवारी व्यापारी वर्गाला यश प्राप्त होईल. धनलाभ मिळेल. कार्यात चांगली प्रगती कराल. 


तूळ : मंगलकार्य आज घडतील. आजचा दिवस प्रसन्न राहील. खास व्यक्तीला भेटण्याची संधी प्राप्त होईल. 


वृ्श्चिक : उत्साहाने भरलेला आजचा शुक्रवार असेल. मंगल कार्य आज घडणार. वरिष्ठांकडून आज प्रशंसा होईल. दाम्पत्यासाठी आजचा दिवस महत्वाचा. 


धनू : आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. व्यापारात लाभ होणार. नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे. 


मकर : आजचा दिवस असेल खास. आरोग्याची समस्या दूर होईल. व्यापार - व्यवसायात लाभ होणार. नोकरदार वर्गासाठी चांगला दिवस. 


कुंभ : आजचा दिवस शुभ असेल. कार्यात प्रगती आहे. धनलाभ होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. चांगला दिवस आज आहे. 


मीन : शुक्रवारचा दिवस असेल खास. मन प्रसन्न राहील. कार्यात यश प्राप्त होईल. नवीन काम करण्याची संधी मिळेल.