मुंबई : बुधवारी मिथुन आणि कर्क राशींच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. याप्रमाणेच मीन राशींचे लोक प्रेमसंबंध बनवण्यात यशस्वी ठरतील. कन्या, मेष, तूळ राशींच्या लोकांकरता बुधवार प्रमोशनची गुड न्यूज घेऊन येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष : खास करून व्यापारी वर्गाला यश मिळेल. धनलाभाचा योग आहे. कार्यक्षेत्रात कोणताच मोठा बदल होणार नाही. उत्साहाने भरलेला असेल दिवस. 


वृषभ : बुधवार शिक्षा प्राप्तीसाठी चांगला आहे. मेहनतीनुसार यश मिळेल. शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा योग. 


मिथुन : हा दिवस मांगलिक कार्यासाठी शुभ आहे. खूप दिवसांनी आपल्या जवळच्यांना भेटण्याचा योग मिळेल. नवीन कार्याची सुरूवात लाभदायी असेल. 


कर्क : आजचा दिवस शुभ असेल. कामात यश मिळेल. तुमचं कौतुक होईल. तब्बेत सांभाळा. योजना आखाल. 


सिंह : कामाकडे लक्ष द्या. धनलाभ होईल. कुटुंबाच्या तब्बेतीकडे लक्ष द्या. शत्रूंना आपल्यावर हावी होऊ देऊ नका. 


कन्या : व्यापारी वर्गाला धनलाभ प्राप्त होईल. दिलेले पैस परत मिळतील. चतुराईने यश प्राप्त होईल. 


तूळ : आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. मंगल कार्य घडतील. कामाचं कौतुक होईल. 


वृश्चिक : तुम्ही प्रस्न असेल. रखडलेली काम पूर्ण कराल. आज कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा दिवस आहे. 


धनू : आजचा दिवस उत्तम राहिल. व्यापार - व्यवसायात लाभ मिळेल. भाग्य तुमच्यासोबत आहे.  भाग्य तु्म्हाला साथ देईल. 


मकर : चतुराईने आजचा दिवस घालवा. यश मिळेल. अनेक रखडलेल्या योजना पूर्ण होतील. 


कुंभ : दिवसाला अतिशय चांगल बनवण्यासाठी आदता दिवस महत्वाचा आहे. मन प्रसन्न असेल. स्वास्थ कायम ठेवा. 


मीन : परिवाराकडून चांगल सुख मिळेल. मांगलिक कार्य घडतील. प्रेम संबंधात यश प्राप्त होईल.