मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवशी आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या गुरूंचा आदर करा. 


वृषभ


आज संध्याकाळपर्यंत तुमच्या व्यवसायात लाभ होईल. सोमवारी ज्येष्ठांचा आदर करा. फळं आणि भाज्या आज दान करा.


मिथुन 


या राशीचे परीक्षार्थी परीक्षेत यशस्वी होतील. आजच्या दिवशी वडिलांचा सल्ला घ्या. मातीची भांडी दान करा.


कर्क 


आजच्या दिवशी व्यवसायात लाभ होईल. मनातील चिंता संपण्याची शक्यता आहे.


सिंह 


आजच्या दिवशी नोकरीचा ताण संपणार आहे. आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करा.


कन्या 


आज या राशीच्या व्यक्तींची नोकरीत अचानक बढती होईल. कोणालाही कर्ज देऊ नका. 


तूळ 


आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायात बदलाचे योग आहेत. जवळच्या प्रत्येक नात्यामध्ये गोडवा येईल. 


वृश्चिक 


आरोग्याची काळजी करू नका. आज तब्येत हळूहळू सुधारेल. व्यावसायिक प्रवासाचे योग आहेत. 


धनु 


आजच्या दिवशी मित्रांसोबत प्रवासाचे योग आहेत. वडिलांकडून चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.


मकर 


आजच्या दिवशी तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा. शिवाय अपेक्षितरित्या धनलाभ होण्याची शक्यता आहे.


कुंभ


आजच्या दिवशी नोकरीत प्रगती होणार आहे. बाहेरचं अन्न खाणं टाळावं.


मीन


लांबचा प्रवास करण्याची संधी मिळेल. कोणाशीही वाद घालू नका.