मुंबई: शनिवारी काही राशीच्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळेल. तर काही राशीच्या व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी लागेल. जुन्या मित्रांसोबत भेटीगाठी योग आहे. कामाच्या ठिकाणी चांगला फायदा होईल. धनु आणि मकर राशीच्या व्यक्तींना आरोग्याशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागणार आहे. नवरात्रौत्सवातील तिसरा दिवस म्हणजे शनिवारी कसा असणार दिवस? खगोल गुरु बेजन दारूवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घेऊया 12 राशींसाठी शुक्रवार कसा असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: कामाच्या ठिकाणी शनिवारी विशेष काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची वेळोवेळी साथ मिळेल. तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. कौटुंबिक सुख चांगले राहील.


वृषभ: शनिवारी तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायासाठी दिवस चांगला असेल. नशीब तुमची साथ देईल. चांगली बातमी मिळेल. 


मिथुन: तुमचा दिवस आनंदाने सुरू होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. नोकरीत चांगले आर्थिक लाभ होतील, पदोन्नतीची चिन्हे आहेत. व्यापाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. 


कर्क: तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल. तुमचे पैसे योग्य कामात खर्च होतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असणार आहे. 


सिंह: तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे आणि कामाच्या क्षेत्रात नफ्याचे स्थान कायम राहील. शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. 


कन्या:  तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही. कोर्टाच्या कामातून आराम मिळेल. कामात चांगलं यश मिळेल. 


तुळ: पैशांच्या दृष्टीनं दिवस खूप चांगला आहे. जुन्या मित्रांसोबत भेटीगाठी होतील. भाग्य तुमच्यासोबत असेल आणि कामात उत्साह दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल.


वृश्चिक: व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील. कामाच्या ठिकाणी चांगला फायदा होईल. पदोन्नती होऊ शकते. 


धनु: आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात गुंतणार नाही. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्रास होईल.


मकर: तुमचे आरोग्य बिघडू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत घालवाल. कामात एखाद्याचा पाठिंबा लाभेल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. 


कुंभ: तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.


मीन: तुमचा संपूर्ण दिवस उत्साहाने भरलेला असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुम्ही कामात चांगले पैसे कमवाल.