Horoscope 15 october 2022 : आज विवाहोत्सुकांसाठी मनाजोगं स्थळ येईल, `या` राशीत घडेल मोठी घटना
Horoscope 15 october 2022 : दिवसाची सुरुवात आणि आठवड्याचा शेवट कसा असेल... पाहा एका क्लिकवर
मेष (Aries Horoscope Today)
अभ्यास वेळच्या वेळी करा. कामांमध्ये असणारे अडथळे दूर होतील. कुटुंबीयांना वेळ द्या.
वृष (Today Taurus Horoscope)
आज मन शांत असेल कामाचा व्याप कमी असेल. संध्याकाळपर्यंत एखादी शुभवार्ता कळेल.
मिथुन (Today Gemini Horoscope)
देवाणघेवाणीत फार विचार करु नका. विनाकारण कोणत्याही वादात अडकू नका. जुन्या मित्रांची भेट घडेल.
कर्क (Cancer Horoscope Today)
नोकरीच्या क्षेत्रात अडचणी उदभवतील. वरिष्ठांशी वाद घालू नका. इतरांचे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करा.
सिंह (Leo Horoscope Today)
आपल्या माणसांना नाराज करु नका. दिवस धावपळीचा असेल. पण, ही धावपळ आज सार्थकी लागणार आहेत. आजचा दिवस तुमचाच आहे.
कन्या (Horoscope Virgo Today)
विद्यार्थीदशेत असाल तर तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. व्यवसायाशी संबंधित एखादा महत्त्वाचा आणि फायद्याचा निर्णय घ्याल.
तुला (Libra Horoscope Today)
गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज कुटुंबात लग्नाची वार्ता कळणार आहे. आपल्या माणसांचा सहवास मिळेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
घरी पाहुणे येणार आहेत. विवाहोत्सुकांसाठी मनाजोगं स्थळ येणार आहे. आज तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडणार आहे.
धनु (Sagittarius Horoscope Today)
आज वेगानं कामं पूर्ण होणार आहेत. दुपारपर्यंत महत्वाची कामं पूर्ण करा. आज तुळशीची पूजा करा.
मकर (Today Capricorn Horoscope)
कोणाशीही खोटं बोलू नका. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. कोणाशी तोडून बोलू नका.
कुंभ (Today Aquarius Horoscope)
कुटुंबीयांच्या मतांना प्राधान्य द्या. आज शुभवार्तच कळेल. नातेवाईकांना भेटण्याचा योग आहे. अडकलेली कामं मार्गी लावाल.
मीन (Pisces Horoscope Today)
कुटुंबात आनंदाचा माहोल असेल. एखादी शुभवार्ता संपूर्ण वातावरण बदलणार आहे. आजचा दिवस कायम लक्षात राहणार आहे.