Horoscope Today, September 22: आज गुरुवार. दिवसाची सुरुवात झालीये आणि तुम्ही आजच्या दिवसात काही महत्त्वाची कामं करण्याच्या बेतात असाल, तर जाणून घ्या रास तुम्हाला किती साथ देतेय. पाहा काय आहे आजचं राशीभविष्य. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries Horoscope Today)
दाम्पत्य जीवनात आनंदाचा काळ आहे, नोकरीमध्ये प्रगती करण्याच्या संधी आहेत. मोठ्यांचे सल्ले घ्या. 


वृषभ (Today Taurus Horoscope)
कोणत्याही नात्यामध्ये कटुता आली असल्यास ती संवाद साधून मिटवण्याचा प्रयत्न करा. बोलण्यावर ताबा ठेवा. मोठ्या भावाची साथ मिळणार आहे. 


मिथुन (Today Gemini Horoscope)
नोकरीच्या ठिकाणी वेळेवर पोहोचा. नोकरीच्या बाबतीत आज एखादी मोठी संधी तुमच्यापाशी चालून येणार आहे. 


कर्क (Cancer Horoscope Today)
संक्रमित आजारांपासून सावध राहा. आजचा दिवस शुभ आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. 


कन्या  (Horoscope Virgo Today)
आज एखादी नवी वास्तू खरेदी करत कुटुंबीयांना सुखद धक्का द्याल. सायंकाळपर्यंत ही शुभवार्ता सर्वांनाच कळेल. 


तुला (Libra Horoscope Today)
कोणाशीही खोटं बोलू नका. नात्यांचा तिढा बोलून सोडवा. एखादी दिलासादायक बातमी मिळेल. 


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
खाण्यापिण्याच्या वस्तू दान करा. अनिष्ठ गोष्टींपासून लांबच राहा. तुमचं आजारपण दूर होणार आहे. 


धनु (Sagittarius Horoscope Today)
व्यवसायाच्या निमित्तानं प्रवास करण्याचा योग आहे. मित्रांची मनधरणी करण्याच्या नादात पडू नका. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. 


मकर (Today Capricorn Horoscope)
कुटुंबात असणारे वाद मिटणार आहेत. मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचा योग आहे. 


कुंभ (Today Aquarius Horoscope)
अविवाहितांसाठी मनाजोगी स्थळं येणार आहेत. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. सकाळच्या वेळी बरीच कामं मार्गी लागतील. 


मीन (Pisces Horoscope Today)
कलाक्षेत्रात सक्रीय असणाऱ्यांना आज फायदा होणार आहे. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. एखादं नवं घर खरेदी कराल.