Horoscope 5 May 2023 in Marathi : प्रत्येक दिवस आपल्यासोबत वेगळेपणा घेऊन येतो. तसाच आजचा दिवस आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची पूजा अर्चा करण्याचा दिवस. त्यातच वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा, चंद्रग्रहण आणि ग्रहांच्या अद्वितीय मिलन असा योगायोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य चंद्राच्या प्रकाशासारखं उजळून निघणार आहे. जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस...(Horoscope Today 5 May 2023 daily rashi bhavishya lucky and unlucky zodiac signs in marathi )


 
मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. मुलांची प्रगती पाहून आनंद होईल. अनोळख्या व्यक्तीकडून फायदा होईल. 


वृषभ (Taurus)


या लोकांना लाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी काळजी घ्या. धार्मिक कार्यामध्ये मनं रमणार आहे. 


मिथुन (Gemini)


नोकरदारांना अनपेक्षित प्रगती होणार आहे. महत्त्वाचे करार होणार आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतित करणार आहात. 


कर्क (Cancer)


आर्थिक अडचणी दूर होणार आहे. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 


सिंह (Leo)


कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. धार्मिक कार्याकडे रुची वाढणार आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. 


कन्या (Virgo)


व्यवसायात अडचणी येऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. 
 


तूळ (Libra)


कामाच्या ठिकाणी ताण येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. परदेशवारीचे योग आहेत. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. 


वृश्चिक (Scorpio)


आज तुमचं मनं प्रसन्न आणि आनंदी असणार आहे. घरातही आनंदाचं वातावरण असणार आहे. नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. 



धनु (Sagittarius)


नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे.  कुटुंबासोबत धार्मिक स्थळांना भेट देणार आहात. 


मकर (Capricorn)


नोकरीत बढतीची शक्यता आहे. कुटुंबात चांगलं वातावरण असणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. 


कुंभ (Aquarius)


कामाची व्याप्ती वाढणार आहे. जास्त मेहनत करावी लागणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. 


 


मीन (Pisces)


नकारात्मक विचाराने तुम्ही अस्वस्थ होणार आहात. नोकरीत प्रगतीचा नवीन वाटा मिळणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे.


 


हेसुद्धा वाचा - Panchang Today : आज वैशाख पौर्णिमा, चंद्रग्रहण आणि बौद्ध जयंती! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)