मुंबई : केतु 12 एप्रिल 2022 पासून तुळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. केतु 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत या राशीमध्ये असणार आहे. साधारण केतुचा नकारात्मक परिणाम होतो असं लोकांना वाटतं. मात्र यावेळी केतू 4 राशींना अच्छे दिन येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन राशीच्या लोकांना चांगले दिवस येणार आहेत. या राशीच्या लोकांना शुभ संकेत मिळणार आहे. ऑक्टोबरपर्यंत 4 राशींसाठी पुढचे दिवस चांगले असणार आहेत. या चार राशीच्या व्यक्तींना आर्थिक फायदा होईल. पद मिळेल आणि सन्मान वाढेल. 


कर्क : या राशीच्या व्यक्तींसाठी चांगला दिवस आहे. या राशीच्या लोकांची अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. आत्मविश्वास वाढेल आणि लीडर म्हणून जास्त सक्रिय असाल. मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील.


सिंह : या राशीसाठी पुढचं एक वर्ष उत्तम काळ आहे. भाग्योदय होईल आणि धनलाभाचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होईल. 


तुळ : नव्या नोकरीची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती आणखी चांगली होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. लग्नाचा योग आहे. तुमच्यासाठी पुढचं एक वर्ष हा काळ खूप चांगला आहे. 


वृश्चिक : या राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. प्रमोशन आणि इंक्रीमेंटची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. 


(Disclaimer : इथे दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)