March Festivals Calendar 2024 in Marathi : नवीन वर्षातील हा तिसरा महिना म्हणजे मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. मराठी पंचांगानुसार फाल्गुन आणि चैत्र महिन्यांचा संगम असून या धार्मिकदृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. या महिन्यात महाशिवरात्रीपासून होळीचा उत्सव होणार आहे. याशिवाय अनेक व्रत या महिन्यात असणार आहे. चैत्र नवरात्री, गुड फ्रायडे, गुढी पाडवा आणि आमलकी एकादशी , इस्टर संडे यांची योग्य तारीख जाणून घ्या. (March 2024 Mahashivratri to Holi Know all festivals proper dates March 2024 Festivals Full List in Marathi )


मार्च महिन्यातील सण उत्सवाची योग्य तारीख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

03 मार्च - भानुसप्तमी, श्री गजानन महाराज प्रकट दिन, कालाष्टमी


04 मार्च - जानकी जयंती किंवा सीता अष्टमी


05 मार्च - रामदास नवमी. जी अनेक ठिकाणी दासनवमी म्हणूनही ओळखली जाते. 
06 मार्च - विजया स्मार्त एकादशी 
07 मार्च - भागवत एकादशी आणि श्रवणोपवास 
08 मार्च -  महाशिवरात्री, प्रदोष व्रत 
10 मार्च - दर्श अमावस्या, सावित्रीबाई फुले स्मृतिदिन
11 मार्च - फाल्गुन मासारंभ
12 मार्च - रामकृष्ण जयंती, यशवंतराव चव्हाण जयंती, रमजान मासारंभ 
13 मार्च - विनायक चतुर्थी, पारशी आबान मासारंभ
17 मार्च - दुर्गाष्टमी 
20 मार्च - आमलकी एकादशी
24 मार्च - होळी, हुताशनी पौर्णिमा किंवा फाल्गुन पौर्णिमा
25 मार्च - धुलिवंदन, चैतन्य जयंती, चंद्रग्रहण 
26 मार्च - वसंतोत्सवारंभ
27 मार्च - संत तुकाराम बीजोत्सव
28 मार्च - संकष्ट चतुर्थी, शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार)
29 मार्च - गुड फ्रायडे
30 मार्च - रंगपंचमी, संत एकनाथ षष्ठी किंवा नाथषष्ठी, ईस्टर संडे


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)