Panchang 30 September 2024 in marathi : आज पितृ पक्षातील प्रदोष व्रत आहे. जे व्रत सोमवारी येतं त्याला सोम प्रदोष व्रत असं म्हणतात. प्रदोष व्रत हे महादेव शंकर यांना समर्पित आहे. हे व्रत केल्यास शुभदायक असतं अशी मान्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. पंचांगानुसार अमला योग, शुक्ल योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र सिंह राशीत आहे. (Saturday Panchang)  
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. सोमवार हा दिवस महादेव यांना समर्पित आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Monday panchang 30 September 2024 panchang in marathi pitru paksha shradh Pradosh Vrat ) 


पंचांग खास मराठीत! (30 September 2024 panchang marathi)


वार - सोमवार 
तिथी - त्रयोदशी - 19:09:32 पर्यंत
नक्षत्र - माघ - 06:19:37 पर्यंत
करण - वणिज - 19:09:32 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - शुभ - 25:17:12 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 06:13:44
सूर्यास्त -18:07:42
चंद्र रास - सिंह
चंद्रोदय - 28:48:00
चंद्रास्त - 17:00:59
ऋतु - शरद


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:53:58
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - आश्विन


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 12:34:30 पासुन 13:22:06 पर्यंत, 14:57:18 पासुन 15:44:54 पर्यंत
कुलिक – 14:57:18 पासुन 15:44:54 पर्यंत
कंटक – 08:36:31 पासुन 09:24:07 पर्यंत
राहु काळ – 07:42:58 पासुन 09:12:13 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:11:43 पासुन 10:59:19 पर्यंत
यमघण्ट – 11:46:55 पासुन 12:34:30 पर्यंत
यमगण्ड – 10:41:28 पासुन 12:10:42 पर्यंत
गुलिक काळ – 13:39:57 पासुन 15:09:12 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:46:55 पासुन 12:34:30 पर्यंत


दिशा शूळ


पूर्व


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)