Panchang 7 October 2024 in marathi : आज शारदीय नवरात्रीमधील पाचवी माळ आहे. आज स्कंदमातेची पूजा करण्यात येते. प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक म्हणून या देवीची पूजा करण्यात येते. या देवीला आज केळीचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. त्यासोबत आज ललिता पंचमी (lalita panchami) असून  रोग आणि दोषांपासून मुक्तीसाठी ललिता देवीची पूजा करण्यात येते. सर्व दहा महाविद्यांमध्ये लिलिता देवी ही सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली  मानली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पंचांगानुसार (Panchang Today) आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचांगानुसार आयुष्मान योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र वृश्चिक राशीत आहे. (Monday Panchang)  


तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. सोमवार हा दिवस महादेव शंकराला समर्पित आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Monday Panchang 7 october 2024 panchang in marathi skandamata Navratri 2024 lalita panchami) 


पंचांग खास मराठीत! (7 october 2024 panchang marathi)


वार - सोमवार 
तिथी - चतुर्थी - 09:49:46 पर्यंत
नक्षत्र - अनुराधा - 26:25:32 पर्यंत
करण - विष्टि - 09:49:46 पर्यंत, भाव - 22:38:49 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - प्रीति - 06:38:57 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 06:17:30
सूर्यास्त -17:59:39
चंद्र रास - वृश्चिक
चंद्रोदय - 10:13:00
चंद्रास्त - 20:32:00
ऋतु - शरद


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:42:09
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - आश्विन


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 12:31:59 पासुन 13:18:48 पर्यंत, 14:52:25 पासुन 15:39:14 पर्यंत
कुलिक – 14:52:25 पासुन 15:39:14 पर्यंत
कंटक – 08:37:55 पासुन 09:24:44 पर्यंत
राहु काळ – 07:45:16 पासुन 09:13:02 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:11:33 पासुन 10:58:22 पर्यंत
यमघण्ट – 11:45:10 पासुन 12:31:59 पर्यंत
यमगण्ड – 10:40:48 पासुन 12:08:35 पर्यंत
गुलिक काळ – 13:36:21 पासुन 15:04:07 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:45:10 पासुन 12:31:59 पर्यंत


दिशा शूळ


पूर्व


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ


 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)