Panchang 13 November 2022:   प्रत्येक शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्ताचा गरज असते. अनेक जण शुभ मुहूर्त पाहून शुभ कार्य करत असतात. शुभ कार्याची वेळ पंचांगानुसार ठरते. त्यामुळे आज कोणतं शुभ कार्य तुमच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी असेल तर ते काम शुभ वेळेत करा. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणांचे आणि दिवसांचे विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. पंचांगामध्ये शुभ आणि अशुभ वेळेची माहिती दिलेली असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचा पंचांग  13 November 2022
आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय : सकाळी 06:42
सूर्यास्त : संध्याकाळी 05.28
चंद्रोदय : रात्री 09.14
चंद्रास्त: रात्री 11.03


आजचा वार - रविवार 
पक्ष : कृष्ण पक्ष


आजचे शुभ मुहूर्त
ब्रम्‍ह मुहूर्त: सकाळी 04:56 ते 05:49 पर्यंत
प्रात: संध्‍या: संध्याकाळी 05:23 ते  06:42 पर्यंत
संध्‍यान्‍ह संध्‍या: संध्याकाळी 05:28 ते 06:48 पर्यंत
गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 05:28 ते 05:55 पर्यंत 


आजचे अशुभ योग 
राहुकाल : संध्याकाळी 04:08 ते 05:28 पर्यंत
यमगंड : संध्याकाळी 12:05 ते 01:26 पर्यंत 
गुलिक काळ : संध्याकाळी 02:47 ते 04:08 पर्यंत
दुर्मुहूर्त: संध्याकाळी 04:02 ते 04:45 पर्यंत 


अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:44 ते दुपारी 12:27 पर्यंत
विजय मुहूर्त: दुपारी 01:53 ते दुपारी 02:36 पर्यंत
निशिता मुहूर्त: सकाळी 11:39 PM ते 14 नोव्हेंवर सकाळी 12:32


(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे.. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही)