Today Panchang, 7 February 2023: फाल्गुन महिना सुरू झाला असून आज कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आणि आजचा दिवस मंगळवार  (7 February 2023) आहे. या महिन्यासोबतच ऋतूंचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत ऋतुलाही सुरुवात झाली आहे. हिंदू कॅलेंडरचा हा शेवटचा महिना आहे. ज्यामध्ये महाशिवरात्री आणि होळी हे दोन मोठे सण साजरे केले जातात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचा वार - मंगळवार 


आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्तच्या वेळा


सूर्योदय - सकाळी 07:06  
सूर्यास्त - संध्याकाळी 06:05
चन्द्रोदय - संध्याकाळी 07:30
चंद्रास्त- सकाळी 08:12 


अशुभ काळ 


राहू - दुपारी 03:20 ते दुपारी 04:42 
यम गण्ड - सकाळी 09:51 ते सकाळी 11:15 AM 
गुलिक - दुपारी 12:35 ते दुपारी 01:58 
दुर्मुहूर्त - सकाळी 09:18 ते सकाळी 10:02 


शुभ काळ


अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:13 ते दुपारी 12:57 
ब्रह्म मुहूर्त - सकाळी 05:22 ते सकाळी 06:14 
अमृत काल- दुपारी 03:05 ते दुपारी 04:52 



(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)