Today Panchang, 13 January 2023:  आज आठवड्यातील शेवटचा वार म्हणजे शनिवार. त्याचबरोबर भोगी हा सण देखील साजरा केला जातो. आजच्या पंचांगमध्ये तुम्ही शुभ काळ (Aaj ch Shubh Muhurat) आणि अशुभ काळ जाणून घेऊ शकता. पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय मुहूर्त, गोधूली मुहूर्त, अमृतकाल, निशिता मुहूर्त या शुभ योगांचा विचार करून सर्व महत्त्वाची कामे करण्याची वेळ निश्चित करावी. राहुकाल, अदल योग, विदल योग, गुलिक काल, वर्ज्य, यमगंड, दुर्मुहूर्त आणि भद्रा इत्यादी अशुभ योग महत्वाच्या कामांचे वेळापत्रक बनवताना पाळावेत आणि टाळावेत. भाद्रा देखील विशेष अशुभ मानली जाते.


आजचा वार : शनिवार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताच्या वेळा


सूर्योदय : सकाळी 07:14
सूर्यास्त : संध्याकाळी 05:57
चंद्रोदय: मध्यरात्री 12:21, 15 जानेवारी
चंद्रास्त :  मध्यरात्री 12:14, 15 जानेवारी  


आजचा शुभ काळ


अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:14 ते दुपारी 12:57 वाजेपर्यंत
अमृत काळ -  सकाळी 11:49 ते दुपारी 01:32 वाजेपर्यंत
ब्रह्म मुहूर्त - सकाळी 05:38 ते सकाळी 06:26 वाजेपर्यंत 


आजचा अशुभ योग


राहू - सकाळी 9:55 ते सकाळी 11:15 वाजेपर्यंत
यम गण्ड - दुपारी 1:56 ते दुपारी 3:16 वाजेपर्यंत 
कुलिक - सकाळी 7:14 ते सकाळी 8:34 वाजेपर्यंत
दुर्मुहूर्त -  सकाळी 08:40 ते सकाळी 09:22 वाजेपर्यंत
वर्ज्यम् - मध्यरात्री 02:33 ते पहाटे 04:13 वाजेपर्यंत



 


 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)