Today Panchang, 18 january 2023: आजचा वार बुधवार. (18 जानेवारी 2023) हिंदू कॅलेंडरनुसार आज शट्टीला एकादशी आहे. आणि या दिवशी भगवान विष्णू यांची पुजा केली जाते. तसेच आजच्या दिवशी तीळ दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊया पंचांगानुसार आजचा दिवस कसा असेल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय मुहूर्त, गोधूली मुहूर्त, अमृतकाल, निशिता मुहूर्त या शुभ योगांचा विचार करून सर्व महत्त्वाची कामे करण्याची वेळ निश्चित करावी. राहुकाल, अदल योग, विदल योग, गुलिक काल, वर्ज्य, यमगंड, दुर्मुहूर्त आणि भद्रा इत्यादी अशुभ योग महत्वाच्या कामांचे वेळापत्रक बनवताना पाळावेत आणि टाळावेत. भाद्रा देखील विशेष अशुभ मानली जाते.


आजचा वार : बुधवार


एकादशी :  दुपारी 04:03 पर्यंत 
पक्ष: कृष्ण पक्ष


आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताच्या वेळा


सूर्योदय : सकाळी 07:15
सूर्यास्त : संध्याकाळी 05:48
चंद्रोदय: पहाटे 04:35, 19 जानेवारी 2023
चंद्रास्त : दुपारी 02:01 


आजचा शुभ काळ


ब्रह्म मुहूर्त: सकाळी 05:27  ते सकाळी 06:21 
संध्याकाळ: सकाळी 05:54  ते सकाळी 07:15 
संध्यान्ह संध्या: संध्याकाळी 05:41 ते संध्याकाळी 07:03
गोधुली मुहूर्त: संध्याकाळी 05:38 ते संध्याकाळी 06:06 पर्यंत


विजय मुहूर्त: दुपारी 02:17 ते दुपारी 02:59 पर्यंत
निशिता मुहूर्त: रात्री 12:01  ते रात्री 12:55, 10 जानेवारी


आजचा अशुभ योग


राहुकाल: दुपारी 12:32 ते दुपारी 01:51 पर्यंत
यमगुंड:  सकाळी 08:34 ते दुपारी 09:53 
गुलिक काल: सकाळी 11:12 ते दुपारी 12:35 पर्यंत 


 


 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)