मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज कोणताही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तो पुढे ढकला. तसंच कोणत्याही वादात पडू नका. संध्याकाळपर्यंत गोष्टी चांगल्या होतील.


वृषभ


आजच्या दिवशी वैवाहिक आयष्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. फिरण्याचा योग आहे. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे.


मिथुन 


आजच्या दिवशी कुटुंबाचं सहकार्य लाभणार आहे. अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा मिळणार आहे.


कर्क


आजच्या दिवशी नव्या कार्याला सुरुवात होणार आहे. सर्व कामं वेळेवर पूर्ण करा. इतरांची मदत करा.


सिंह


आजच्या दिवशी तुमच्यापेक्षा मोठ्यांचा आदर करा. जोडीदारासोबतचा दुरावा अखेर संपणार आहे. डोक्याला जखम होऊ शकते त्यामुळे काळजी घ्या.


कन्या


आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं. नवी संधी तुमच्या हातून जाऊ शकतात. व्यवसायात फायदा होणार आहे.


तूळ 


आजच्या दिवशी जोडीदाराकडून मान सम्नान मिळेल. आपल्या व्यक्तीची साथ कधीच सोडू नका. रात्री उशीरापर्यंत जागू नका.


वृश्चिक


आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणूक करू नका. दिवसभर डोकेदुखीची समस्या राहणार आहे. लांबच्या प्रवासाचा योग आहे.


धनु


आजच्या दिवशी नोकरीत बढतीचा योग आहे. दुपारनंतर चांगली बातमी मिळणार आहे. कोणालाही पैसे उधार देऊ नका.


मकर 


या राशीच्या व्यक्तींना मानसिक चिंता वाढेल. तसंच आज कोणाशीही वाद घालू नका. दुर्गा देवीची पूजा करा.


कुंभ 


आजच्या दिवशी नोकरीत प्रगती होण्याचा योग आहे. कुटुंबात वाद विवाद टाळा. सकाळी योगासनं करा.


मीन 


आजच्या दिवशी व्यवसायाशी निगडीत लोकांना फायदा होईल. विद्यार्थ्यांना नव्या संधी मिळणार आहेत. नोकरीत बदल होईल.