मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनात असेल तरीही नोकरीमध्ये बदल करु नका, संध्याकाळपर्यंत अडकलेले धन मिळेल. आपल्या भाग्यावर विश्वास ठेवा.


वृषभ


आजच्या दिवशी कोणालाही उधार देऊ नका. घरात बनवलेल्या अन्नाचं सेवन करावं. धान्य दान करा.


मिथुन


कामाच्या ठिकाणी आज वेळेवर पोहोचा. विनाकारण कोणासोबत वाद घालू नका. गरजू व्यक्तीला मिठाई वस्त्र द्या.


कर्क


आज स्थान परिवर्तन करु नका. कौंटुबिक प्रेम वाढेल. तसंच विदेश यात्रेचा योग आहे.


सिंह


आजच्या दिवशी व्यापारात गुंतवणूक करु नका. मोठ्या प्रवासाचा योग आहे. संध्याकाळपर्यंत मन चिंतेत राहील.


कन्या


आजच्या दिवशी तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. आपल्या घरी वेळेवर पोहोचा.


तुळ 


आज तुमच्या वैवाहिक जीवनातील कलह संपणार आहे. तुम्ही तुमचं काम योग्य वेळी करा. नोकरीमध्ये बढती मिळण्याचे योग आहेत.


वृश्चिक 


आजच्या दिवशी कुटुंबामध्ये शांती राहणार आहे. मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. गरज पडल्यास मित्राची मदत करा.


धनु


विद्यार्थ्यांनी कोणताही निष्काळजपणा करु नये. स्त्रियांनी आपल्या किंमती वस्तू सांभाळून ठेवाव्यात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु नका.


मकर 


तुम्हाला गरज असलेलं साहित्य कोणालाही देऊ नका. वयस्कर व्यक्तींसोबत वेळ घालवा. फळ भाज्यांचे दान करा.


कुंभ 


नोकरीमध्ये जास्त अडचणी येऊ शकतात. छोट्या गोष्टींवरुन वाद घालू नका. गरज पडल्यास जवळच्या व्यक्तींचा सल्ला घ्या.


मीन 


आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली असेल. वाहन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक स्थळावर जाऊ शकता.