मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवसात व्यवसायात तेजी येईल. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.


वृषभ


आजच्या दिवशी भाग्य तुम्हाला साथ देईल. शिवाय तुमची रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत.


मिथुन


आजच्या दिवसात तुमची नोकरीची समस्या संपेल. शिवाय तुम्हाला मान-सन्मान मिळेल. 


कर्क


या राशीच्या व्यक्तींनी कोणाचाही विश्वासघात करू नये. तुमची महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. 


सिंह


आजच्या दिवशी घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता.


कन्या


आजच्या दिवशी विरोधी पक्ष शांत राहणार आहे. घराच्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडा.


तूळ


आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीची साथ सोडू नका. कोणाशीही वैर ठेवू नका. 


वृश्चिक


आजच्या दिवशी व्यवसायामध्ये पैसे गुंतवू नका. घरी तयार केलेलं अन्न खा.


धनु


नोकरीमध्ये बढतीचा योग आहे. कोणालाही उधार देऊ नका.


मकर


एखाद्या जवळ्या व्यक्तीला जखम होण्याची भीती राहील. धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. 


कुंभ


आजच्या दिवशी घरी शांतीची पूजा नक्की करा. पत्नीचा आदर करा.


मीन


आजच्या दिवशी व्यवसायात लाभ होणार आहे. जीवनावश्यक वस्तू सोबत ठेवा.