मुंबई : प्रत्येक रास आणि व्यक्तीचं नाव काहीतरी हेतूनं ठलेलं असतं. पण अशी काही अक्षरं आहेत जे पैसा समृद्धी आणि लक या लोकांच्याच बाजूने असतं. एखाद्या व्यक्तीच्या नावाचा त्याच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नावावरून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्यशैली सहज ओळखता येते. आज आपण अशाच काही नावांबद्दल जाणून घेणार आहोत. एवढेच नाही तर हे लोक लहानपणापासूनच श्रीमंत असतात आणि त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते.


A : या राशीचे लोक प्रचंड मेहनती आणि इमानदार असतात. कोणतही काम एकदा यांनी हातात घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. ते काम पूर्ण मेहनतीनं पूर्ण करतात. जेव्हा त्यांना अपयश येत तेव्हा ते सतत त्या कामाच्या मागे लागून यश मिळवतात. या लोकांवर नेहमी लक्ष्मी प्रसन्न असते. ते नेहमी अलीशान आणि ऐशोआरामात राहाणं पसंत करतात. 


K : या राशीच्या लोकांच्या डोक्यावर नेहमी कुबेराचा हात असतो. त्यामुळे पैशांची चणचण त्यांना कधी भासत नाही. कुठूनतरी पैसा उभा राहातो. लहानपणापासून या राशीचे लोक खूप धनवान असतात. या राशीचे लोक कामात अशक्य ते शक्य करून दाखवतात. 


या नावाच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असते. त्यांचं आयुष्य सुखसोयीने भरलेलं असतं. या राशीचे लोक सहजासहजी हार मानत नाहीत. त्यांना पाहिजे ते मिळवल्याशिवाय ते स्वस्थही बसत नाहीत. 


S : या राशीचे लोक मेहनती असतात. या अक्षराचे लोक सुख सुविधा मिळवल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. त्यांना लग्झरी आयुष्य जगणं आवडतं. मेहनतीनं पैसा कमवतात आणि आपली हौस पूर्ण करतात. त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही.