आजचे राशीभविष्य | बुधवार | ३ जुलै २०१९
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष- आज तुमचे लक्ष कोणत्यातरी निर्णयाकडे राहिल. ऑफियमध्ये नियमित कामापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असेल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्या.
वृषभ- तुम्ही दिलेल्या सल्ल्यामुळे लोक प्रभावीत होतील. ऑफिसमध्ये तुमच्यापेक्षा लहान कर्मचाऱ्यांकडून समस्या उद्भवतील. तुमची विचारसरणी बदलण्याची शक्यता आहे. मित्रांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन- रोजचे काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. तु्म्हाला पार्ट टाईम काम मिळण्याची शक्यता आहे. अधिक कामासाठी इतरांकडून मदत मिळेल. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा.
कर्क- पैसे कमवण्यामध्ये यश लाभेल. तु्म्हाला पार्ट टाईम काम मिळण्याची शक्यता आहे. अधिक कामासाठी इतरांकडून मदत मिळेल. कोणत्या चांगल्या बातमीची वाट पाहाल.
सिंह- दिवस चांगला आहे. उत्साह वाढेल. पैश्यांच्या बाबतीत थोडा विचार करा. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. मोठे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे. जीवनसाथीसह गुंतवणूकीचे बेत आहेत.
कन्या- दिवस चांगाला आहे. आपल्या भावनांवर संयम बाळगा. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस आहे. कोणत्याही गोष्टीवर तात्काळ निर्णय घेऊ नका. त्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकसान होण्याची शक्यता आहे.
तुळ- परिस्थित बदल होण्यासाठी प्रयत्न कराल. मोठ्या हुशारीने सर्व अडचणींवर मात कराल. चांगल्या वागणुकीमुळे इतरांकडून मदत मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक- कामात यश मिळेल. फायद्याचे करार होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसुद्धा धन लाभ होण्याची शक्यता आहे. कामात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. जे हवं आहे ते मिळाल्याने प्रसन्न व्हाल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. चांगली बातमी कानावर येईल.
धनू- अधिक मेहनत करण्याची गरज आहे. त्याचे फळही चांगले मिळेल. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. तणाव दूर होतील. साथीदारासह बाहेर फिरण्याचे योग आहेत.
मकर- कोणत्या नव्या योजनांनी मनात घर केले आसेल, तर त्यांमध्ये काही बदल अपेक्षीत आहेत. सांगण्यात आलेल्या गोष्टींकचे काळजीपूर्वक लक्ष द्या. पैशांच्या स्थितीत चांगले बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंब, समाजात तुमचे महत्त्व वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल.
कुंभ- व्यवहारात सावधानता बाळगा. ऑफिसमध्ये अधिक मेहनत करण्याची गरज आहे. यश सहजरित्या मिळणे अशक्यच आहे. जूने आजार डोकंवर काढू शकतात. नेहमीच्या कामांमध्ये मदत मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीवर तात्काळ निर्णय घेऊ नका. त्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकसान होण्याची शक्यता आहे.
मीन- व्यवसायात वाढ होईल. सहकाऱ्यांची मदत मिळेल. खास लोकांशी भेट होऊ शकते. दररोजच्या कामातून काही वेळासाठी सुटका होईल. समस्या संपण्याची शक्यता आहे. मोठ्या व्यक्तींची मदत होईल. फायदा होईल. दिवसभर थकवा वाटेल. आराम करा, अन्यथा त्रास होऊ शकतो.