मेष- जीवनशैलीत काही बदल होण्याची शक्यता आहे. चिंता सोडा, विश्वास ठेवा आणि पुढे मार्गक्रमण करा. जुन्या गोष्टी विसरल्यामुळे फायदा होईल. दिवस चांगला आहे. सकारात्मक विचार ठेवा. आजुबाजुच्या लोकांकडून मदत मिळेल. चांगली बातमी मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- कामासंबंधीत जास्त बोलणं होईल. अपूरी राहिलेले कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन करार किंवा नवीन संबंधांची शक्यता आहे. वेळ चांगला आहे. अनेक ठिकाणी आपण देखील सक्रिय व्हाल. पुढे जाण्यासाठी जीवनात काही बदल करावे लागतील. 
 
मिथुन- करियरमध्ये अपेक्षा आणि संभाव्यता असतील. ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करत आहेत, त्यामध्ये यश मिळेल. अडचणी कमी होतील. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या. भावंडांकडून मदत मिळेल. जवळच्या नात्यांमधून आनंद मिळेल. 
  
कर्क- शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवेल. प्रेम आणि जीवनसाथींमधील संबंध दृढ होईल. नवीन कामाची सुरूवात कराल. आर्थिक स्थितीत चांगली सुधारना होईल. मोठ्या भावाकडून मदत मिळेल. व्यावसाय वाढवण्यासाठी जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. 
 
सिंह- तुमचे काम मार्गी लागेल किंवा फयदा होईल. करियरमध्ये चांगली संधी मिळण्याचे योग आहेत. एकाग्रता वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. विचार केलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. 


कन्या- जुन्या समस्यांचे निराकरण कराल. मित्र आणि साथीदाराला महत्वाचा वचन द्याल. कुटुंबासह जास्त वेळ घालवाल, तुमच्यासाठी ते लाभदायक ठरेल. दिवस चांगला आहे. आजुबाजुच्या लोकांकडून मदत मिळेल. 
 
तुळ- नोकरी आणि व्यावसायात लाभ होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. विशेष लाभ आणि प्रगतीसाठी अधिक मेहनत करण्याची शक्यता आहे. मेहनतीचे फळ मिळेल. स्वत:च्या फायद्याची चिंता करा. दुसऱ्यांना न दुखावता काम करण्याचा प्रयत्न करा. 
 
वृश्चिक- नोकरी आणि व्यवसायात चांगल्या घटना घडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमचा फायदा होईल. नवीन व्यक्तींसह भेटी होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.


धनू- व्यापार करणाऱ्यांसाठी दिवस उत्तम आहे. साथीदारासह वेळ व्यतीत कराल. नोकरी आणि व्यावसायात महत्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. संपत्तीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल.  
मकर- बेरोजगारदारांना रोजगार प्राप्त होण्याची संधी मिळेल. व्यापारामध्ये धन लाभ होईल. महत्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पैशांच्या स्थितीत चांगले बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंब, समाजात तुमचे महत्त्व वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल. 


कुंभ-  कामात यश मिळेल. फायद्याचे करार होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसुद्धा धन लाभ होण्याची शक्यता आहे. कामात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. जे हवं आहे ते मिळाल्याने प्रसन्न व्हाल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. चांगली बातमी कानावर येईल. 


मीन- करियरबाबत निर्णय सावधतेने घ्या. विचार करुन निर्णय घ्या. आज एखादं खास काम विसरु शकता. कामात चुका होऊ शकतात. दुसरे लोक त्यांची कामं तुम्हाला देऊ शकता. अधिक थकवा येऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार राहील. तब्येतीकडे लक्ष द्या. 
डॉ. दिपक शुक्ल