मेष - बेरोजगारदारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. आलेल्या अडचणींमुळे आत्मविश्वास वाढेल. पैसे आणि व्यवसायाकडे विशेष लक्ष द्या. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - ऑफीसमध्ये खूप काम असेल. काही लोक तुमच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करतील. जीवनसाथीसोबत संवाद साधा. काही समस्या जाणवतील. 


मिथुन - व्यवसायात आणि नोकरीत कुटुंबाकडून मदत मिळेल. काही नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या योजना सफल होऊ शकतात. व्यवसायात यश मिळू शकते. नशिबाची साथ मिळेल. सकारात्मक राहा. जोडीदाराप्रती तुमची जबाबदारी वाढू शकते. 


कर्क - नवीन व्यवसाकडे आकर्षित व्हाल. नोकरीत बदल होऊ शकतात. उत्पन्न वाढू शकतं. आरोग्याकडे लक्ष द्या. जूने रोग बरे होतील. कही नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल.


सिंह - व्यवसायाच्या नवीन योजनी आखू शकता. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळतील. प्रयत्नांमध्ये यशस्वी व्हाल. प्रवासाचा योग आहे. जीवनसाथीकडून मदत मिळू शकते. अपूरी इच्छा पूर्ण होईल. 


कन्या - नोकरी आणि व्यवसायाचे निर्णय भावनेच्या भरात घेवू नका. आधी केलेल्या कामांचा फायदा होईल. मित्रांची अचानक मदत मिळू शकते. धार्मिक यात्रेची योजना आखू शकता. महत्त्वाची कामं आज पूर्ण करा. दिवस शांततेत जाईल. प्रत्येक प्रयत्नांत जोडीदाराची मदत मिळेल.


तुळ - कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. फायदा होऊ शकतो. मित्रांसोबत एखादी योजना आखू शकता. पैशांच्या बाबतील सुधारणा होण्याची शक्यता आहे. काही गोष्टींमध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच काम करा. तुमच्या प्रश्नांची आपोआप उत्तरं मिळतील. 


वृश्चिक - महत्त्वपूर्ण व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. समजदारीने काम करा. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. कुटुंबाची साथ मिळेल. 


धनु - कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. फायदा होऊ शकतो. मित्रांसोबत एखादी योजना आखू शकता. पैशांच्या बाबतील सुधारणा होण्याची शक्यता आहे. काही गोष्टींमध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच काम करा. तुमच्या प्रश्नांची आपोआप उत्तरं मिळतील. 


मकर - नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. स्वत:च्या व्यवसायावर निट लक्ष द्या. कामासंबंधी अडचणी दूर होतील. दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवन चांगले असेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 


कुंभ - नवीन ओळखी होतील. कामकाज वाढेल. सोबत असलेल्या लोकांकडून मदत मिळेल. बेरोजगारदारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. 


मीन - वाणीवर संयम ठेवा. बदलत्या वेळापत्रकामुळे थकवा जाणवेल. उत्पन्नानुसार खर्च करा. उत्साहात गुंतवणूक करू नका. कामात अडचणी येतील.