Panchang 01 September 2024 in marathi : सप्टेंहर महिन्याचा आज पहिला दिवस अतिशय खास आहे. कारण आज मासिक शिवरात्री आहे. श्रावणातील मासिक शिवरात्रीला भोलेनाथाची विशेष पूजा करता येते. आज अतिशय शुभ दिवस मानला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. पंचांगानुसार सूर्य शनीचा समसप्तक योग, शिवयोग, गजकेसरी योग  आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कर्क राशीत आहे. (Sunday Panchang)  


तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Sunday panchang 01 September 2024 panchang in marathi shravan Masik Shivratri 2024) 


पंचांग खास मराठीत! (01 September 2024 panchang marathi)


वार - रविवार 
तिथी -  चतुर्दशी - 29:24:44 पर्यंत
नक्षत्र - आश्लेषा - 21:49:48 पर्यंत
करण - विष्टि - 16:31:15 पर्यंत, शकुन - 29:24:44 पर्यंत
पक्ष - कृष्ण 
योग - परिघ - 17:49:31 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 05:59:16
सूर्यास्त -18:42:06
चंद्र रास - कर्क - 21:49:48 पर्यंत
चंद्रोदय - 29:04:59
चंद्रास्त - 17:59:00
ऋतु - शरद


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:42:49
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 17:00:23 पासुन 17:51:14 पर्यंत
कुलिक – 17:00:23 पासुन 17:51:14 पर्यंत
कंटक – 10:13:33 पासुन 11:04:24 पर्यंत
राहु काळ – 17:06:44 पासुन 18:42:05 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:55:15 पासुन 12:46:07 पर्यंत
यमघण्ट – 13:36:58 पासुन 14:27:49 पर्यंत
यमगण्ड – 12:20:41 पासुन 13:56:02 पर्यंत
गुलिक काळ – 15:31:23 पासुन 17:06:44 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:55:15 पासुन 12:46:07 पर्यंत


दिशा शूळ


पश्चिम


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ


 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)