Panchang 08 September 2024 in marathi : देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येत आहे. सगळीकडे बाप्पाचा आगमनाने वातावरण प्रसन्न, आनंदमय आणि भक्तीमय झालंय. आज गणेशोत्सवातील ऋषी पंचमीचा सण आहे. हा सण महिलांसाठी अतिशय खास आणि महत्त्वाचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचांगानुसार बुधादित्य योगासोबत आंद्र योग, रवि योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र तूळ राशीत भ्रमण करत आहेत. (sunday Panchang)  


तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे. त्यामुळे आज गणेशासह सूर्यदेव आणि सप्तऋषींची पूजा करण्यात येणार आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (sunday panchang 08 September 2024 panchang in marathi Rishi Panchami ganeshotsav) 


पंचांग खास मराठीत! (08 September 2024 panchang marathi)


वार - रविवार 
तिथी -  पंचमी - 20:00:35 पर्यंत
नक्षत्र - स्वाति - 15:31:23 पर्यंत
करण - भाव - 06:52:38 पर्यंत, बालव - 20:00:35 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - इंद्रा - 24:04:13 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 06:02:45
सूर्यास्त -18:33:58
चंद्र रास - तुळ
चंद्रोदय - 10:24:59
चंद्रास्त - 21:15:00
ऋतु - शरद


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:31:13
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - भाद्रपद


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 16:53:48 पासुन 17:43:53 पर्यंत
कुलिक – 16:53:48 पासुन 17:43:53 पर्यंत
कंटक – 10:13:09 पासुन 11:03:14 पर्यंत
राहु काळ – 17:00:03 पासुन 18:33:58 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:53:19 पासुन 12:43:23 पर्यंत
यमघण्ट – 13:33:28 पासुन 14:23:33 पर्यंत
यमगण्ड – 12:18:21 पासुन 13:52:15 पर्यंत
गुलिक काळ – 15:26:09 पासुन 17:00:03 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:53:19 पासुन 12:43:23 पर्यंत


दिशा शूळ


पश्चिम


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद


चंद्रबल  


मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर


 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)