Panchang 22 August 2024 in marathi : श्रावण महिना हा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. गुरुवारी श्रावणातील हेरंब संकष्टी चतुर्थीच (Heramba Sankashti Chaturthi ) व्रत आहे. अशा या शुभ दिवसाचे पंचांग जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया आणि नंतर दुपारी 1.30 नंतर चतुर्थी तिथी आहे. उदय तिथीनुसार आज संकष्टीचं व्रत करण्यात येणार आहे. यादिवशी पंचांगानुसार सर्वार्थ सिद्धी योग, धृतिमान योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र मीन असणार आहे. (thursday Panchang)  


तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. गुरुवार हा दिवस भगवान विष्णुला समर्पित आहे. आज गणेशासह श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साई बाबांची उपवासना करण्यात येणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (thursday panchang 22 August 2024 panchang in marathi Shravan ) 


पंचांग खास मराठीत! (22 August 2024 panchang marathi)


वार - गुरुवार 
तिथी -  तृतीया - 13:48:37 पर्यंत
नक्षत्र - उत्तराभाद्रपद - 22:06:28 पर्यंत
करण - विष्टि - 13:48:37 पर्यंत, भाव - 24:12:49 पर्यंत
पक्ष - कृष्ण 
योग - धृति - 13:10:04 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 05:54:10
सूर्यास्त - 18:53:02
चंद्र रास - मीन
चंद्रोदय - 20:44:00
चंद्रास्त - 08:26:59
ऋतु - वर्षा


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:58:51
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 10:13:48 पासुन 11:05:43 पर्यंत, 15:25:21 पासुन 16:17:16 पर्यंत
कुलिक –10:13:48 पासुन 11:05:43 पर्यंत
कंटक – 15:25:21 पासुन 16:17:16 पर्यंत
राहु काळ – 14:00:58 पासुन 15:38:19 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 17:09:12 पासुन 18:01:07 पर्यंत
यमघण्ट – 06:46:06 पासुन 07:38:01 पर्यंत
यमगण्ड – 05:54:10 पासुन 07:31:32 पर्यंत
गुलिक काळ – 09:08:54 पासुन 10:46:15 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:57:39 पासुन 12:49:34 पर्यंत


दिशा शूळ


दक्षिण


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन


 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)